‘सेवा पर्व २०२५’ अंतर्गत तिनवीरा येथे वृक्षारोपण कार्यक्रम
सोगाव । अब्दुल सोगावकरअलिबाग तालुक्यातील तिनवीरा येथे बुधवार, १७ सप्टेंबर रोजी ‘सेवा पर्व २०२५’ या सामाजिक वनीकरण अभियानाअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. मौजे तिनवीरातील श्री. टी. टी. पाटील महाविद्यालयाच्या आवारात…
पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात कुर्ला गायकरवाडीतील चौघे जखमी
महाड ग्रामीण रुग्णालयात रेबीज लस टंचाई; जखमींना उपचारासाठी ३० किमी दूर माणगावात हलवले महाड | मिलिंद मानेमहाड तालुक्यातील कुर्ला गायकरवाडी येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने चार ग्रामस्थांना चावा घेतला. यात धोंडू…
हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत अस्तित्वात नसल्याने ग्रामसभा रद्द
ग्रामसभेत पोलीस बंदोबस्त मागणाऱ्यांवर कारवाईची मागणी उरण | विठ्ठल ममताबादेएनएसपीटी प्रकल्पातील शेवा कोळीवाडा विस्थापितांनी ग्रामसभेला पोलीस बंदोबस्त लावणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा…
दिघोडे चौकातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू
रानसई–चिर्ले रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला लवकरच सुरुवात अनंत नारंगीकरउरण, दि. १८ : रानसई ते चिर्ले या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला लवकरच सुरुवात होणार असून त्यासाठी अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम…
वालावलकर रुग्णालयात पहिली यशस्वी अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत उपचार; नेत्रतज्ञांच्या प्रयत्नांना यश म्हसळा । वैभव कळसडेरवण (तालुका चिपळूण) येथील वालावलकर रुग्णालयात पहिली अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. हा अवयव म्हणजे डोळ्याचे बुबूळ…
मराठा आरक्षणाला रायगडातील कुणबी समाजाचा विरोध
हैदराबाद गॅझेट जीआर रद्द करण्यासह विविध मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन कोलाड । विश्वास निकममराठा समाजाच्या आंदोलनाला प्रतिसाद देत राज्य सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी हैदराबाद गॅझेटीअरचा आधार घेऊन मराठा समाजातील व्यक्तींना…
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन ३० सप्टेंबरला? राज्य सरकारकडून जोरदार तयारी; उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याची चर्चा
उरण । घनःश्याम कडूदीर्घ प्रतीक्षेनंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी अखेर तारीख ठरल्याचे वृत्त समोर आले आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी विमानतळाचा भव्य शुभारंभ सोहळा आयोजित करण्याची तयारी…
गावातील दारूबंदीसाठी नारीशक्ती एकवटली; वशेणी ग्रामसभेत ठराव मंजूर; महिलांची जनजागृती रॅली
उरण । अनंत नारंगीकरदारूमुळे संसार उद्ध्वस्त होणे, सतत वाद-विवाद निर्माण होणे ही नवी बाब नाही. त्यामुळेच उरण तालुक्यातील वशेणी गावातील महिलांनी दारूबंदीची ठाम भूमिका घेतली आहे. दारूचे दुकाने बंद करावीत…
माणगावात व्हॉट्सअपद्वारे मटका जुगार सुरुच… सहा आरोपींवर गुन्हा दाखल
माणगाव । सलीम शेखमाणगाव पोलीस ठाणे हद्दीतील निजामपूर येथे सुरू असलेल्या मटका जुगार रॅकेटवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) कारवाई केली. निजामपूर बसस्थानकाजवळील विमल निवास इमारतीच्या जिन्याखाली सुरू असलेला हा…
सफाई कामगारांच्या वारसांना मिळणार वारसाहक्काची नोकरी
आदेश न पाळणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा घनःश्याम कडूउरण : महाराष्ट्र राज्य नगरपरिषद-नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समितीच्या तीव्र लढ्यानंतर अखेर राज्यातील हजारो सफाई कामगारांच्या वारसांना वारसाहक्काने नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.…
