• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • ताम्हिणी घाटात थार ५०० फूट दरीत कोसळून सहा तरुणांचा मृत्यू

ताम्हिणी घाटात थार ५०० फूट दरीत कोसळून सहा तरुणांचा मृत्यू

गंभीर अपघात तीन दिवसांनंतर उघड; ड्रोन सर्चने लागला धागा माणगाव | सलीम शेख पुण्याहून कोकणातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या सहा तरुणांचा प्रवास ताम्हिणी घाटात मृत्यूच्या दरीत कोसळून दुर्दैवी अंत झाला.…

कूच बिहार क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राचा एक डाव आणि २५० धावांनी दणदणीत विजय

क्रीडा प्रतिनिधीरायगड : जिल्ह्यातील रिलायन्स नागोठणे येथील क्रिकेट स्टेडियमच्या मैदानावर सुरू असलेल्या कूच बिहार क्रिकेट स्पर्धेतील सामना तिसऱ्या दिवशीच आटोपला. ओडिशाच्या फलंदाजांनी महाराष्ट्राच्या गोलंदाजी समोर अक्षरशः नांगी टाकली. तिसऱ्या दिवशी…

धाकटे शहापूर परिसरात एमआयडीसीचा बेकायदेशीर भराव; शेतकऱ्यांचे शेततळे दूषित, मासे मृतावस्थेत

अलिबाग : धाकटे शहापूर परिसरातील सिनारमास कंपनीकडे जाणाऱ्या पोहोच रस्त्याच्या कामासाठी एमआयडीसीकडून स्लॅग, मुरूम आणि मातीचा मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, हा भराव कोणतीही पूर्वपरवानगी…

माजी सभापती दिलीप भोईर यांना मोठा दिलासा; 21 आरोपींसह उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर उर्फ ‘छोटम’ यांना आणि त्यांच्या 21 सहकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अलिबाग सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात…

श्रीवर्धनच्या तनिषा साखरे हिची रायगड जिल्हा कुमारी गटातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

श्रीवर्धन । अनिकेत मोहितवाघोडे येथे दि. 15 नोव्हेंबर रोजी आयोजित रायगड जिल्हा कुमारी गट निवड चाचणीत कु. तनिषा सुहास साखरे हिने आपल्या क्रीडा क्षमतेचा प्रभावी ठसा उमटवत सर्वांचे लक्ष वेधून…

लाडकी बहीण योजना राज्यात, पण माणगावमध्ये लाडक्या बहिणींवर अन्याय!

नगरपंचायतमधील सेवा लेखी नोटीस न देता समाप्त; ज्ञानदेव पवार यांचा पाच दिवसांत आंदोलनाचा इशारा माणगाव । सलीम शेखमहाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवते मात्र माणगाव नगरपंचायत लाडक्या बहिणींनाच कामावरून…

मोठी बातमी! ३२ जिल्हा परिषदा, ३३१ पंचायत समित्यांचा बिगुल ५ डिसेंबरपासून; मुंबईसह २९ महापालिकांची निवडणूक ३१ जानेवारीपूर्वीच

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला गती मिळाली असून ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल ५ डिसेंबरपासून वाजणार आहे. दरम्यान, राज्यातील ११२ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती…

मांडवा जेट्टी–अलिबाग मार्गावर अवजड वाहनांना बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

अलिबाग (प्रतिनिधी): मांडवा जेट्टी ते अलिबाग या गर्दीच्या आणि अपघातप्रवण मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच पर्यटक, विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जड व अवजड वाहनांसाठी…

श्रीवर्धन : नगराध्यक्षासह २० जागांसाठी अनेक दावेदार मैदानात; युती, आघाड्या आणि अपक्ष उमेदवारांमुळे चुरशीची लढत रंगणार

श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस असल्याने शहरात राजकीय तापमान उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. सकाळपासूनच विविध पक्षांच्या रॅल्या, घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी…

महाड नगराध्यक्षपदासाठी ८ आणि नगरसेवक पदासाठी तब्बल ७४ उमेदवारांचे नामनिर्देशन

महाड । मिलिंद मानेस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस असून महाड नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत.…

error: Content is protected !!