ग्रामसभेत अडथळा आणून प्रशासनाची बदनामी प्रकरण; आरोपींना केले गजाआड, २ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
अमूलकुमार जैनअलिबाग : म्हसळा तालुक्यातील पांगलोळी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून शासन चौकशी झाली असता संपुर्ण ग्रामपंचायत बरखास्त करून येथे प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. प्रशासक पाटील यांनी त्यांचे अधिकारात व शासन…
मुंबई-गोवा महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी राज्यकर्त्यांनी लक्ष द्यावे; जनतेची मागणी
सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली १३ वर्ष रखडले असून सद्यस्थितीत या महामार्गाची अत्यंत गंभीर अवस्था झाली असून या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी राज्यकर्त्यांनी…
ग्रामसभेत अडथळा निर्माण केल्याबद्दल दोघांवर गुन्हा दाखल, एकास अटक तर दुसरा निसटला
म्हसळा तालुक्यातील पांगलोळी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतील प्रकार वैभव कळसम्हसळा : तालुक्यातील पांगलोळी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून शासन चौकशी झाली असता संपुर्ण ग्रामपंचायत बरखास्त करून येथे प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. प्रशासक पाटील…
श्रीवर्धनच्या ९ वाड्या ‘नॉट रिचेबल’
पावसाळ्यात संपर्क साधणार कसा? गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यात चार दिवसात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. आता पावसाने उघडीप दिल्याने येथील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, दुर्गम भाग म्हणून बोर्लीपंचतन परिसरातील ९…
बेघर झालेल्या आदिवासी बांधवांना शिवशक्ती चॅरिटेबल ट्रस्टचा मदतीचा हात
विठ्ठल ममताबादेउरण : रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा उरण तालुक्यालाही मोठ्या प्रमाणात बसला. याच तडाख्यात उरणमधील ऐतिहासिक दृष्टीने महत्वाचा असलेल्या द्रोणागिरी पर्वताला सुद्धा अतिवृष्टीची झळ बसली. मोठ्या प्रमाणात द्रोणागिरी पर्वत…
अलिबाग रेवस मार्गावर भाल गावाजवळ दुचाकीचा अपघात, दोघे जखमी
पिंट्या गायकवाड मित्रमंडळ रुग्णवाहिकेसह आले मदतीला अमूलकुमार जैनअलिबाग: अलिबाग रेवस मार्गावर भाल गावाजवळ रस्त्यातील खड्डा चुकविताना रस्त्यावर पडलेल्या खडीवरून घसरल्यामुळे दुचाकीसह रस्त्याच्या कडेला पडून अपघात झाला. यावेळी दुचाकीवरून प्रवास करणारे…
हरवलेले मोबाईल, दागिने मिळवून दिले परत; माणगांव पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
सलीम शेखमाणगाव : सध्याचे युगात मोबाईल वापर करणा-यांची संख्या जास्त वाढली असुन मोबाईल हे दैनंदीन वापरातील महत्वाचे उपकरण आहे. त्यामुळे मोबाईल चोरीला जाणे हरवणे याचे प्रमाण देखील वाढलेले आहे. मोबाईल…
नवीन शेवा ग्रामस्थांनी एमआयडीसीला भरली ३१ लाख ८० हजार पाण्याची थकबाकी
वैशाली कडूउरण : नवीन शेवा ग्रामपंचायतच्या हद्दीतील पिण्याचे पाण्याचे बिल ३१,८०,४८५ रुपये इतकं बाकी होतं. आज शुक्रवार, दि. २८ जुलै २०२३ रोजी ग्रामसुधारणा मंडळ नवीन शेवा व ग्रामपंचायत नवीन शेवा…
रानसई धरण परीसरातील नागरिक भितीच्या छायेखाली
जनतेच्या समस्या मार्गी लावण्याची माजी जि. प. सदस्य वैजनाथ ठाकूर यांची मागणी विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील रानसई धरण परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या उत्खननामुळे तसेच अनधिकृत बांधकामामुळे रानसई धरण परिसरातील…
नागोठणे शहराची १२ तास ‘बत्ती गुल’; नागरिकांचे प्रचंड हाल
किरण लाडनागोठणे : रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. नदीला आलेले पूर, ठिकठिकाणी दरडी कोसळून मनुष्य तसेच वित्तहानी झाली आहे. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच नागोठण्यात वारंवार लाईट…
