मोठा अनर्थ टळला! IOTL च्या पाईपलाईनला मोठं छिद्र; हजारो लिटर पेट्रोल बाहेर, रेल्वे थांबली, भीतीचं सावट
उरण । घन:श्याम कडूउरण तालुक्याचा भोपाळ होण्याचा प्रसंग थोडक्यात टळला आहे. IOTL प्रकल्पाच्या तेलवाहक पाईपलाईनला पागोटे पुलाखाली भलेमोठं छिद्र पडल्याने हजारो लिटर पेट्रोल बाहेर आलं. क्षणात परिसरात एकच खळबळ उडाली…
संशयास्पद ‘ट्रॅफिक पोलिस’ लिंकवरून हॅकिंगचा धोका; भूमिपुत्र संघटनेची पोलिसांकडे तक्रार
श्रीवर्धन | अनिकेत मोहित श्रीवर्धन शहरात कालपासून एका संशयास्पद ‘ट्रॅफिक पोलिस चालान’ या नावाने व्हॉट्सॲपवर लिंक फिरत असून ती उघडल्यावर मोबाईल क्रमांक व व्हॉट्सॲप अकाऊंट हॅक होत असल्याचा प्रकार समोर…
रायगडच्या राजकारणातील संस्कारांचा दर्जा खालावला
हरवली सभ्यता, बहरली वैयक्तिक टीका! समस्यांकडे दुर्लक्ष, तत्वं झाली कवडीमोल माणगाव । सलीम शेख रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा, बळिराजाच्या कष्टांचा आणि…
एकविरा क्रीडा मंडळ, श्रीवर्धनला किल्ला बांधणी स्पर्धेत चतुर्थ क्रमांक
दिवाळी उत्साहात इतिहास जागवणारा उपक्रम श्रीवर्धन। अनिकेत मोहित रोहा येथील सकल मराठा समाज, रोहा तालुका यांच्या वतीने आयोजित दक्षिण रायगड जिल्हास्तरीय भव्य किल्ला बांधणी स्पर्धेत श्रीवर्धनच्या एकविरा क्रीडा मंडळाने उल्लेखनीय…
कामशेत घाटातील भीषण अपघातात उरणच्या वारकरी महिलेचा मृत्यू
आठ वारकरी जखमी; आळंदी वारीत हाहाकार उरण । अनंत नारंगीकर उरण येथून आळंदीच्या कार्तिकी वारीसाठी निघालेल्या दावजी पाटील दिंडीत कामशेत घाटात कंटेनर ट्रेलर घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात उरण करळ येथील…
उरण नगरपालिकेच्या गादीवर कोण बसणार? 26214 मतदारांच्या हातात नगराध्यक्ष व नगरसेवकांचे भवितव्य!
उरण । घनःश्याम कडू उरण नगरपालिकेच्या सत्तेची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीची रणशिंगे वाजली असून, आजपासून म्हणजे सोमवार दि. 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यानंतर उरणच्या…
उरण तालुक्यात धक्कादायक प्रकार, ९० वर्षांच्या वृद्धेचा रहस्यमय मृत्यू!
डोक्यामागे गंभीर जखमा, गावात खळबळ; उरण पोलिसांकडून तपास सुरू! उरण । घन:श्याम कडू उरण पोलीस ठाणे हद्दीतील मोठे भुम गावात रविवारी मध्यरात्री एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. गावातील ९०…
कोलाडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का!
सुरेश महाबळे यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश; तटकरे गटात खळबळ कोलाड । विश्वास निकम कोलाड परिसरातील राजकारणात मोठी खळबळ उडवत खा. सुनिल तटकरे यांचे जुने आणि विश्वासू कार्यकर्ते, आंबेवाडी ग्रामपंचायतीचे…
शैक्षणिक सहलींचा ‘रिसॉर्ट’ खेळ!
उरणसह राज्यभरातील खासगी शाळा-क्लासेसचा नियमबाह्य उपद्रव; विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका, शिक्षण विभागाचे मौन उरण | घनःश्याम कडू विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी असलेल्या शैक्षणिक सहलींचे स्वरूप बदलत जाऊन त्या ‘रिसॉर्ट सफरी’मध्ये परिवर्तित झाल्याचे गंभीर…
रेवदंडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दिल्लीला पळण्याआधीच चोरटा जेरबंद
रेवदंडा | सचिन मयेकररेवदंडा पोलिसांनी दाखवलेल्या तत्परता आणि अचूक गुप्त माहितीच्या आधारे स्वतःच्या रूम पार्टनरचा मुद्देमाल चोरून दिल्लीला पसार होण्याच्या तयारीत असलेला एक चोरटा थेट मिनिडोर रिक्षामधूनच बेड्या ठोकून अटक…
