स्थलांतरामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस -अनिल काप
वैभव कळसम्हसळा : रविप्रभा मित्र संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील बहुतांश प्राथमिक, माध्यमिक आणि अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करीत आहेत. तालुक्यातील रा. जि. प. शाळा ताडाचा कोंड आणि केलटे शाळेतही…
रोठ बु. ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय समितीकडून पाहणी
नंदकुमार मरवडेखांब : स्वच्छतेच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रोहा तालुक्यातील रोठ बु. ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय पडताळणी समितीकडून पाहणी करून ग्रामपंचायतीच्या या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे. या समितीने अंगणवाडी शाळा, सार्वजनिक…
सेफ्टी झोनची समस्या बनली तीव्र
विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यात सेफ्टी झोनची समस्या तीव्र बनली आहे. आता पुन्हा एकदा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उरण तालुका भूमी अभिलेख कार्यालयाला सेफ्टी झोन बाधित जमिनीचे सर्वे करण्याचे आदेश देण्यात आल्याने…
रोहात मटका जुगारासह अवैधधंदे खुलेआम सुरु; ना. तटकरेंनी लक्ष द्यावे, महिलावर्गाची मागणी
अमोल पेणकररोहे : शहर व परिसरात मटका, तीनपत्ती जुगार, ऑनलाईन चक्री जुगार हे धंदे गेल्या वर्षभरापासुन खुलेआमपणे सुरु आहेत. यासोबतच गावठी दारू, गांजा व अन्य अमली पदार्थांची बिनदिक्कत विक्री नाक्यानाक्यावर…
पार्वती गायकर यांचे निधन
किरण लाडनागोठणे : केएमजी विभाग मराठाआळीतील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते सुभाष गायकर व राजेंद्र (बाबु) गायकर यांच्या मातोश्री पार्वती शंकर गायकर (८५) यांचे दि. १६ जुलै रोजी राहत्या घरी निधन…
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी म्हणजे केवळ नौटंकी -पंडितशेठ पाटील
सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम १३ वर्ष उलटूनही अजून पूर्ण झालेला नाही. या मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले असून वाहन चालकांना वाहन चालविताना या मागावर तारेवरची कसरत करावी…
मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड कुंडलिका पुलावरून पादचाऱ्यांचा धोकादायक प्रवास
बारा वर्ष रखडलेल्या कामांची दखल कोण घेणार? विश्वास निकमगोवे-कोलाड : मागील तेरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या खड्यांची व्येथा पहिल्याच पावसात भले मोठे खड्डे पडले असुन या खड्ड्यांचा त्रास प्रवाशांसह वाहन…
कारीवणे येथील वंदना वारगुडे, खांबेरे येथील गणेश भगत यांचा सन्मान
शशिकांत मोरेधाटाव : शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. प्रचंड काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रती प्रत्येक घटकाने आदरभाव जपला पाहिजे. आता तरुणही नोकरी व व्यवसायाला पूरक मानत शेतीकडे वळला पाहिजेत, त्यासाठी विविध…
अलिबाग विरार कॉरीडोर भूसंपादित शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात बैठक
विठ्ठल ममताबादेउरण : बहुउद्देशीय मार्गीकेचे मुख्य भुसंपादन अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्यासोबत अलिबाग विरार कॉरीडोर भू संपादित शेतकऱ्यांच्या कमिटीची बैठक शुक्रवार, दिनांक 14 जुलै 2023 रोजी पनवेल तालुक्यातील भूसंपादन अधिकारी मेट्रो…
मुंबईसह कोकणात वादळी पावसाची शक्यता; भारतीय हवामान खात्याचा ईशारा
किरण लाडनागोठणे : येत्या काही तासात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्हयात वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाच्या शक्यतेचा ईशारा भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने दिला आहे. भारतीय…
