• Sat. Mar 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं; ५ फेब्रुवारीला होणार मतदान, ८ तारखेला मतमोजणी

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी मदतान होणार असून ८ फेब्रुवारीला होणार मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रासारखच येथील मतदान हे एकाच टप्प्यात होणार आहे.…

नागोठण्यात राजकीय भूकंप होणार? अनेक कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गटाला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत

विशेष प्रतिनिधीनागोठणे : राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागल्याचं पाहायला मिळतंय. राज्यातील अनेक महत्वाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपात प्रवेश केलाय. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपातील…

रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची सवय ठरतेय धोकादायक! झोपेसह आरोग्यावर होतायत ‘हे’ गंभीर परिणाम

रायगड जनोदय ऑनलाईनरात्रीच्या जेवणानंतर अनेकांना गोड खायला आवडते. बरेच लोक रात्रीच्या जेवणानंतर आइस्क्रीम खायला बाहेर पडतात. तर काही जण खास जेवणानंतर खाण्यासाठी घरी रसगुल्ला, गुलाबजाम, चॉकलेट असे पदार्थ आणून ठेवतात.…

महाराष्ट्रात HMPV व्हायरसचा शिरकाव, नागपुरातील दोन लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

नागपूर : कोरोनानंतर आता चीनमध्ये नव्या व्हायरसचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळत आहे. चीनमधील नव्या व्हायरसनं जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, ७ जानेवारी २०२५ मेष राशीअसुरक्षितता अथवा आत्मविस्मृतीच्या भावनेमुळे चक्कर येईल. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा दिखावा करणे योग्य…

HMPV व्हायरसला घाबरून जाऊ नका, उपाययोजनेसाठी आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक

मुंबई : चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेल्या HMPV या व्हायरसच्या अनुषंगाने भारतातही एक रुग्ण आढळून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट झालं असून मंगळवारी त्यासंबंधी एक महत्त्वाची बैठक…

वाहतूक पोलीस स्वीकारणार डिजिटल कागदपत्रे; वाहनधारकांना दिलासा; अनावश्यक दंड टळणार

मुंबई : अनेक लोक महत्त्वाची वाहनाशी संबंधित कागदपत्रे डिजिटली, DigiLocker किंवा M Parivahan सारख्या ॲॅप्सचा वापर करून मोबाईलवर ठेवणे पसंत करतात, त्याऐवजी शारीरिक प्रती सोबत नेणे. परंतु, आतापर्यंत ट्राफिक पोलीस…

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे १३ जानेवारीला आयोजन

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे (२०२४-२०२५) आयोजन सोमवार, दि. १३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता पेण येथे करण्यात आले आहे. दि. २८ डिसेंबर रोजी…

रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानतेमुळे वाट चुकलेली चिमुरडी वडिलांच्या स्वाधीन

घनश्याम कडूउरण : रविवारी दुपारच्या सुमारास उरण येथे आईवडिलांसोबत आलेली अल्पवयीन चिमुरडी बेपत्ता झाल्याने तारांबळ उडाली होती. त्यातच, स्थानिक रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानतेमुळे वाट चुकलेल्या मुलीला तिच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.…

वाचन संकल्प महाराष्ट्राचा अतंर्गत ग्रंथ दिंडीचे आयोजन

प्रतिनिधीनागोठणे : येथील कोएसो आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्र अंतर्गत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथ दिंडीचे विधीवत पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांच्या हस्ते करण्यात…

error: Content is protected !!