• Sun. Mar 15th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

”आम्हाला 72 लाख मतं आहेत, पण 10 जागा, अजित पवार गटाला 58 लाख मतं त्यांच्या 41 जागा आल्या”, शरद पवारांनी मांडलं कॅल्क्युलेशन

कोल्हापूर : “शरद पवार गटाची विधानसभा निवडणुकीतील मतं 72 लाख आहेत. मात्र, आमचे उमेदवार 10 निवडून आलेत. अजित पवारांचे 58 लाख मतं आहेत, त्यांचे 41 उमेदवार निवडून आले आहेत. 80…

सिडकोच्या द्रोणागिरी नोड येथील गृहनिर्माण संकुलात अनधिकृत पार्किंग, रहिवाशांची कारवाईची मागणी

अनंत नारंगीकरउरण : सिडकोच्या द्रोणागिरी नोड येथील गृहनिर्माण संकुलात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पार्किंग होताना दिसते. राजरोसपणे येथे शेकडो वाहने उभी केली जात आहेत. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. या वाहनांवर…

फायनान्स बँकेच्या मनमानीमुळे करंजा येथील प्रथमेश देसाईने संपवले जीवन!

आत्महत्येस कारणीभूत एमएएस (मास) फायनान्स बँकेवर गुन्हा नोंदवून पीडित कुटुंबाला न्याय देण्याची जनतेची मागणी आरबीआयच्या नियमांचे एमएएस (मास) फायनान्स बँकेकडून उघडपणे उल्लंघन विठ्ठल ममताबादेउरण : उरण तालुक्यात करंजा येथे बँकेच्या…

माणगावात दोन कारमध्ये अपघात; ८ प्रवासी जखमी

सलीम शेखमाणगाव : मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बायपासचे काम रखडल्याने माणगावकर नागरिक तसेच कोकणातील प्रवासी यांना भयावह अपघाताची दृष्य नेहमीच पहायला मिळत आहेत. असाच एक भयावह अपघात ६ डिसेंबरच्या रात्री…

विनोद कांबळी माझ्या मुलासारखा, त्याला पायावर उभं करणार, सुनील गावस्कर यांनी दिला मदतीचा हात

मुंबई : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या प्रचंड चर्चेत आहे. विनोद कांबळीची मानसिक आणि शारिरीक स्थिती सध्या बरी नसल्याचे समोर आले आहे. या कारणाने भारतीय क्रिकेटविश्वातून त्याच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त…

आनंदीबाई प्रधान महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

प्रतिनिधीनागोठणे : येथील कोएसो आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला…

सोगांव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील सोगांव येथील तक्षशिला बुद्धविहार येथे शुक्रवार, दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी भारतरत्न, महामानव बोधिसत्व, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मापगाव…

हेल्दी आणि फिट राहण्यासाठी सेवन करा ‘या’ 6 गोष्टी, रक्ताची कमतरता, थकवा आणि कमजोरी होईल दूर

रायगड जनोदय ऑनलाईनउत्तम आरोग्य हे चांगल्या आहारावर अवलंबून असते. निरोगी राहण्यासाठी केवळ पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे पुरेसे नाही तर खाण्यापिण्याशी संबंधित काही महत्त्वाचे नियम पाळणेही आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते ज्याप्रमाणे…

आजचे राशिभविष्य

शनिवार, ७ डिसेंबर २०२४ मेष राशीनिसर्गाने आपल्याला लक्षणीय असा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचे दान दिले आहे, त्याचा उत्तम वापर करा. आज कुणी विपरीत लिंगीच्या मदतीने तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीमध्ये आर्थिक लाभ…

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 7 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्रिपदं

मुंबई : नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तिस-यंदा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसंच अजित पवार…

error: Content is protected !!