• Fri. Feb 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आजचे राशिभविष्य

सोमवार, २० नोव्हेंबर २०२३ मेष राशीपैशांची स्थिती आणि आर्थिक अडचणी ताणतणावाचे कारण ठरतील. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैश्याची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकतात आणि त्या सल्ल्याला…

२९ नोव्हेंबरला कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची निर्धार सभा

• उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मंत्र्यांची कर्जतला हजेरी• सभेच्या निमित्ताने सुधाकर घारे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन गणेश पवारकर्जत : कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघ हा सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेस…

मनोज जरांगे पाटील यांचे महाड नगरीत जोरदार स्वागत

सत्तर वर्ष नोंदी कोणी लपवल्या त्यांची नावे जाहीर करा – मनोज जरांगे पाटील मिलिंद मानेमहाड : मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे आज महाडमध्ये स्वागत करण्यात आले.…

आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान संघटनेतर्फे “आपुलकीची दिवाळी”

प्रतिनिधीठाणे : सत्कर्म आश्रम संचलित सत्कर्म बालकाश्रम यादवनगर, सोनिवली-एरंजाड रोड, बदलापुर (प) येथिल आश्रमातील मुलांसोबत रविवार दि. १२ नोव्हेंबर २०२३ रोजी आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान संघटनेतर्फे “आपुलकीची दिवाळी” साजरी करण्यात…

आजचे राशिभविष्य

रविवार, १९ नोव्हेंबर २०२३ मेष राशीसंध्याकाळी जरा क्षणभर विश्रांती घ्या. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दु:खी प्रसंगात सामील व्हा, तुम्ही त्यांची काळजी करता…

झुंझार पोयनाड आयोजित कै. मिलिंद चवरकर स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेला शुभारंभ

क्रीडा प्रतिनिधीरायगड : झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित कै. मिलिंद रविंद्र चवरकर स्मृतीचषक ज्युनियर वयोगटातील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेला शनिवार दि. १८ नोव्हेंबरपासून पोयनाड येथील झुंझारच्या क्रीडांगणावर शुभारंभ करण्यात आला.…

मुंबई गोवा महामार्गावरील दासगाव खिंड ब्लॅकस्पॉट ठरणार! धोकादायक वळणे कायम

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे चुकीचे सर्व्हेक्षण प्रवाशांच्या जीवावर बेतणार? मिलिंद मानेमहाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या दुसऱ्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण होत असताना या महामार्गाचे काम करणाऱ्या सद्य…

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून फराळ वाटप

विठ्ठल ममताबादेउरण : आदिवासी बांधवांची दिवाळी गोड व्हावी, त्याच्या सुख दुखात सहभागी व्हावे या दृष्टिकोनातून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी आदिवासी बांधवाना फराळ वाटप करून आदिवासी बांधवासोबत…

येरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुरेश जाधव तर उपसरपंचपदी कविता तटकरे यांची निवड

विश्वास निकमगोवे-कोलाड : येरळ ग्रामपंचायत कार्यालयात दि. १७ नोव्हेंबर २०२३ रोजी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. सरपंच पदासाठी अनुसूचित जाती जमातीची जागा असल्यामुळे सरपंच पदी सुरेश गंगाराम जाधव यांची…

निजामपूर विभागात राष्ट्रवादीला खिंडार! पाणस्पेतील कार्यकर्ते, ग्रामस्थ शिवसेनेत

सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील पाणस्पे गावातील मुंबईकर मंडळ आणि ग्रामस्थांनी असंख्य कार्यकर्त्यांसह आ. भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी प्रवेशकर्ते रामदास सावंत अमित मांडवकर प्रथमेश…

error: Content is protected !!