अनंत नारंगीकरउरण : तालुक्यात महावितरणच्या दुर्लक्षामुळे अनेक गावांमध्ये गंजलेले आणि सडलेले लोखंडी वीज खांब उभे असल्याचं गंभीर वास्तव समोर आलं आहे. पावसाळ्यात अशा सडलेल्या खांबांमुळे विद्युत अपघातांचा धोका वाढला असून,…
सार्वजनिक आरोग्य सेवेचा भोंगळ कारभार डॉक्टर सुट्टीवर; 108 व 102 रुग्णवाहिका उपलब्ध नाही अमुलकुमार जैनरायगड : पालीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेण्यासाठी रविवारी (ता. 20) दुपारी आदिवासी…
अमुलकुमार जैनलोणावळा : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात एक धक्कादायक घटना घडली असून, तीन अज्ञात दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवत चिक्की विक्रेत्याला भर सकाळी लुटल्याचा प्रकार २० जुलै २०२५ रोजी सव्वा…
मुंबई : 11 जुलै 2006 रोजी झालेली लोकल साखळी बॉम्बस्फोटांची हृदयद्रावक घटना आजही मुंबईकरांच्या स्मरणात ताजी आहे. संध्याकाळी 6.24 वाजता सुरू झालेल्या स्फोटसत्रात 11 मिनिटांत सात ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. माटुंगा…
रायगड जनोदय ऑनलाईनआपण रात्री उरलेलं अन्न हे खराब होऊ नये म्हणून ते फ्रिजमध्ये ठेवतो. प्रत्येक घरात असचं चित्र पाहायला मिळतं. फ्रीजमध्ये अन्न ठेवून ते पुन्हा खाणे हे खूप सामान्य आहे.…
सोमवार, २१ जुलै २०२५ मेष राशीआज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. मित्रमंडळींबरोबरील कार्यक्रम आनंददायी असतील,…
रायगड : जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचे नाव आता बदलून “रायगडवाडी” करण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत घोषणा केली असून, लवकरच कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण केली…
Pratap Sarnaik: शिवसेनेतील वाद आणि विभाजनानंतर एकमेकांसमोरही न येणारे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आशादायक विधान केले आहे. राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा…
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील फारोळा गावात एक अनोखी आणि अंमळ गोंधळात टाकणारी घटना घडली आहे. गावातील एका गायीच्या वासराला आठ दिवसांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने चावल्याच्या घटनेनंतर वासराचा मृत्यू झाला. वासरू ज्या…
मुंबई : महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. विधिमंडळात जंगली रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली…