विठ्ठल ममताबादेउरण : कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाची रूपाली सोनू सपकाळ या विद्यार्थिनीची एमपीएससीद्वारे झालेल्या परीक्षेतून पीएसआय पदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे महिला प्रवर्गातून ती महाराष्ट्र राज्यात…
घनःश्याम कडूउरण : गेली अनेक वर्षे उरण रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेकवेळा उरण रेल्वेचे उद्घाटन होईल असे सांगितले जात होते. आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…
पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी! प्रतिनिधीउरण : माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता अनामत रक्कम भरूनही माहिती न देणाऱ्या ग्रामसेवक भास्कर पालकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पत्रकार घन:श्याम कडू…
गणेश प्रभाळेदिघी : दिघी-पुणे महामार्गावर माणगाव हद्दीतील साई गावाजवळील घाटात कॉईल वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन अपघात झाला आहे. हा ट्रेलर साईड पट्टीवरून खचल्याने कॉईल घसरून खाली पडली आहे. सुदैवाने…
बुधवार, ५ जुलै २०२३ मेष राशीतुम्ही आज ऊर्जेने भारलेले आहात आणि तुम्हाला आज काहीतरी निराळे, अतिरिक्त असे काही करावेसे वाटेल व तुम्ही ते कराल. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल…
अमूलकुमार जैनअलिबाग : सातबारा उताऱ्यात वारस म्हणून नोंद करण्यासाठी महिला तलाठी पल्लवी यशवंत भोईर, (वय 39 वर्षे, तलाठी, सजा बामनोली (अति कार्यभार), (मूळ नेमणूक सजा खंडाळा, तालुका अलिबाग जिल्हा रायगड)…
• अनेक विविध मागण्या अनेक महिने प्रलंबित• बैठकीअंती पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील जेएनपीए वसाहतमध्ये कार्यरत असलेल्या आरकेएफ जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय शेवा या संस्थेच्या मनमानी…
सलीम शेखमाणगांव : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली १३ वर्ष सुरू आहे. अद्यापही अनेक टप्प्याचे काम अपूर्ण आहे. मुंबई गोवा महामार्गावर अपघाताची मालिका देखील सुरूच आहे. लवकरात लवकर मुंबई…
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आदिती तटकरे यांना दिल्या शुभेच्छा किरण लाडनागोठणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर त्यांच्या ८ सहकाऱ्यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. या आठ आमदारांमध्ये श्रीवर्धन…
हरेश मोरेसाई-माणगाव : महाड विधानसभेचे तरुण नेतृत्व, युवासेना समन्वयक रोहित पारधे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रा बाहेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), युवासेनेचे पहिले स्नेहसंमेलन गुजरात राज्यात सुरत-नवसारी येथे रविवार २ जुलै रोजी…