रविवार, २३ फेब्रुवारी २०२५ मेष राशीक्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. अनपेक्षित प्रियाराधन करण्याकडे कल राहील.…
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील शीतयुद्ध आणखी पेटलं आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सुनील तटकरे यांनी शिवसेना नेत्यावर गंभीर आरोप केला आहे. झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांच्या सोबतच्या टू द…
‘ऑपरेशन टायगर’च्या निशाण्यावर राज ठाकरे यांची मनसे आल्याची माहिती मुंबई : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सकाळी सकाळीच भेट घेतली. या भेटीत…
अनेक वर्षापासुन होणाऱ्या पुराच्या पाण्याच्या त्रासापासुन वाहनचालकांची होणार सुटका गणेश पवारकर्जत : उल्हास नदीवरील नेरळ-कळंब या मुख्य रस्त्यावरील दहिवली-मालेगाव येथील मंजूर नविन पुलाच्या कामाचा पावसाळ्यापूर्वी शुभारंभ झाला होता. तर आता…
महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह? विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील आंबेवाडी बाजारपेठेतील रोहा बाजुकडे जाणाऱ्या रहदारीच्या मुख्य चौकात गटाराच्या बाजूला रस्त्याला भलेमोठे भगदाड पडले असुन या खड्ड्यात चारचाकी…
अनंत नारंगीकरउरण : उरण तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. जासई दास्तान-चिर्ले रेल्वे उड्डाण पुलावर शुक्रवारी (दि. २१) रात्री ९-३० च्या सुमारास एका अज्ञात टेम्पो चालकाने मोटरसायकलला धडक दिल्याने मोटरसायकलस्वाराचा जागीच…
बेकायदा बॉक्साईट उत्खननावरून ग्रामसभा गाजली खुजारे येथील बेसुमार उत्खननाकडे दुर्लक्ष असल्याची तक्रार बोर्लीपंचतन पंचक्रोशीतील नागरिकांचा जनआंदोलनाचा इशारा गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील खुजारे येथे सुरु असलेल्या बॉक्साईट खाणीविरुद्ध हनुमानवाडी खुजारे…
खासदार श्रीरंग बारणे व आमदार महेश बालदी यांनी लक्ष देण्याची गरज अनंत नारंगीकरउरण : उरण, जेएनपीए बंदर – नवीमुंबई, पनवेल महामार्गावर नव्यानेच बांधण्यात आलेल्या करळ रेल्वे क्रॉसिंग येथील उड्डाण पुलाच्या…
सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील मोर्बा येथील एका ६८ वर्षीय वृद्धाने कोणत्यातरी अज्ञात कारणास्तव येथील काळनदी पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली. सदरची घटना शुक्रवार, दि. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ७…
क्रीडा प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने सोमवार, दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर महिलांच्या वरिष्ठ गटाचे प्रशिक्षण व निवड चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले…