शुक्रवार, २२ सप्टेंबर २०२३ मेष राशीअमर्याद ऊर्जा आणि उत्साह तुमच्यात सतत सळसळत राहील. त्यामुळेच मिळालेल्या प्रत्येक संधीचा तुम्ही योग्य फायदा घेऊ शकाल. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव…
अलिबाग : रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या आवाहनानुसार व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आरोग्यदायी व पर्यावरण पूरक निर्मल गणेशोत्सव माणुसकी प्रतिष्ठानने यावर्षी सुद्धा साजरा करत दीड…
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यात गणेशोत्सवात सातत्याने होणारा विजेचा लपंडाव, खोपटा पुल-कोप्रोली आणि गव्हाण फाटा-दिघोडे-विंधणे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडीची समस्या यामुळे गणेशभक्त बेजार झाले आहेत. तरी महावितरणचे अभियंता आणि वाहतूक शाखेचे…
अनंत नारंगीकरउरण : उरण विधानसभा मतदार संघातील केळवणे परिसरात गुरे चोरणारी टोळी सक्रीय झाली असून भर गणपतीच्या सणांमध्ये रात्रीच्या वेळी गुरांना बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन गुरे चोरून नेली जात आहेत. पर्यायाने…
• जंगल बोडके करण्याचा ईरादा आहे का? सामान्यांचा सवाल• चोराटी खैर वनविभागाकडून जप्त, गुन्हा दाखल करण्याची मागणी शशिकांत मोरेधाटाव : मुरुड वनक्षेत्र हद्दीतील रोहा तालुक्यातील चणेरा जंगलभागात अवैध वृक्षतोड चांगलीच…
विश्वास निकमकोलाड : विभागातील दीड दिवसांच्या बाप्पांचे बुधवार, दि. २०/९/२०२३ रोजी गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात ढोलताशांच्या तसेच टाळ मृदूंगाच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत भावपुर्ण निरोप देत घरगुती…
• 12 दिवस उलटूनही न्याय नाही; साखळी उपोषण सुरूच• न्याय न मिळाल्यास वैभव कडू करणार बेमुदत उपोषण विठ्ठल ममताबादेउरण : दि. 08/09/2023 रोजी सकाळी ओएनजीसी प्रकल्प उरण येथून मोठ्या प्रमाणात…
५ ऑक्टोबरपासून रंगणाऱ्या वर्ल्ड कप ट्रॉफीचा ‘फस्ट लूक’ घन:श्याम कडूउरण : पूर्ण हिंदुस्थानची जनता ज्या वर्ल्ड कप क्रिकेट मॅच बघण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहे त्या मॅचचे मुख्य आकर्षण असणारी ट्रॉफी…
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच अंतिम निकाल येण्याची चिन्हे दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेच्या निर्णयाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून…
गुरुवार, २१ सप्टेंबर २०२३ मेष राशीमौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय…