• Wed. Dec 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

उरण शहरातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश

वैशाली कडूउरण : आषाढी एकादशी व बकरी ईद या पवित्र सणांच्या शुभमुहूर्तावर उरण शहरातील प्रमुख कार्यकर्ते फतेखान सोंडे, फवझन मंसूरी, सलमान मंसूरी, हसीन अन्सारी व अलम अन्सारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह…

धक्कादायक! सोलापुरात पाकचे झेंडे असणारे फुगे विक्रीला; मुस्लीम बांधवांनी विक्रेत्याला पकडलं

सोलापूर : सोलापूर शहरातील होटगी रस्त्यावरील शाही आलंमगिर ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी आलेल्या मुस्लीम बांधवांनी जागृकता दाखवत एका विकृताला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. ईदगाह मैदानासमोर एक फुगेवाला पाकिस्तान जिंदाबाद, लव्ह…

फडणवीस पहाटेच्या शपथविधीसह सेनेच्या त्या जाहिरातीवर स्पष्टच बोलले…

मुंबई : भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देण्यात आलेली…

कोर्लई येथे बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक; तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

आठ ग्रामसेवकांसहित पाच सरपंचांचा समावेश प्रतिनिधीअलिबाग : मुरूड तालुक्यातील गेल्या दोन वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेली कोर्लई ग्रामपंचायत हद्दीत हेतुपुर्वक चुकीच्या नोंदी व बनावट दस्त तयार करून शासनाची फसवणूक केली असल्याने…

कोकण मराठी साहित्य परिषद उरण शाखेचे १२व्या वर्षात साहित्यिक दिंडीचे आयोजन

वैशाली कडूउरण : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा उरण गेल्या अकरा वर्ष साहित्यिक दिंडीचे आयोजन करत असून यावर्षी देखील रायगड भूषण प्राध्यापक तसेच मराठी साहित्य व संस्कृती मंडळाचे विद्यमान सदस्य…

आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टराची अरेरावी; औषधांचा साठाही अपुरा

विश्वास निकमगोवे-कोलाड : मुंबई-गोवा महामार्गावरील केंद्रस्थानी असलेल्या कोलाड आंबेवाडी नाक्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरकडून रुग्णांना उलटसुलट उत्तरे मिळत असुन डॉक्टरांची अरेरावी सुरु असल्याचे चित्र समोर आले आहे. एका…

नागोठण्यात धक्कादायक घटना! गॅरेजवाल्याचा २७ वर्षीय महिलेवर बलात्कार, आरोपीला अटक

नागोठणे : मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे हायवे नाका येथील गॅरेजमध्ये काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली असून याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. हा सारा प्रकार…

आंबेनळी घाटामध्ये पुन्हा दरड कोसळली; रस्ता वाहतुकीसाठी बंद

देवेंद्र दरेकरपोलादपूर : तालुक्यामध्ये मागील दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून पाऊस पडताच तालुक्यामध्ये ठीकठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. मंगळवारी रात्री आंबेनळी घाटात दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर…

दरड कोसळलेल्या ठिकाणी रस्त्यालाही मोठी भेग; संरक्षक कठडेही तुटले, आंबेनळी घाटात धोका वाढला

पोलादपूर : कोकणातील पोलादपूर जवळील आंबेनळी घाटात पडलेल्या दरडी बाबत मोठी माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा ज्या ठिकाणी ही दरड कोसळली त्या घटनास्थळी रस्त्यालाही भेग पडल्याचे दिसून आल्याने…

वांद्रे वर्सोवा सागरी सेतूला सावरकरांचे नाव, शिंदे-फडणवीसांचा निर्णय

मुंबई : वांद्रे वर्सोवा सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असं नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला (एमटीएचएल) अटलबिहारी वाजपेयी शिवडी नाव्हा शेवा…

error: Content is protected !!