• Wed. Dec 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

महाड नगराध्यक्षपदासाठी ८ आणि नगरसेवक पदासाठी तब्बल ७४ उमेदवारांचे नामनिर्देशन

महाड । मिलिंद मानेस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस असून महाड नगर परिषदेच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत.…

अलिबागमध्ये महायुतीचे शक्तीप्रदर्शन; ढोल-ताशांच्या गजरात उमेदवारी अर्ज दाखल

तनुजा पेरेकर नगराध्यक्षपदासाठी रिंगणात विकासाच्या मुद्द्यावर अलिबागकर साथ देतील, आमदारांचा विश्वास अलिबाग । सचिन पावशेअलिबाग नगरपालिका निवडणुकीत महायुतीने आज दणदणीत शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण…

उरणमध्ये महायुतीत फूट! शिवसेना शिंदे गटातर्फे रूपाली ठाकूर यांचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल

उरण । अनंत नारंगीकरउरण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीत फूट पडून भाजप विरोधात शिवसेना शिंदे गटातर्फे रुपाली ठाकूर यांचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज आणि ६ नगरसेवक पदाचे अर्ज आज (दि. १७)…

आजचे राशिभविष्य

सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५ मेष राशीमित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. दिवसभर जरी तुम्ही धन कमावण्यासाठी प्रयत्न करत असाल परंतु, संध्याकाळी तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. मित्र आणि…

उरण–मुंबई आणि उरण–नवी मुंबई बेस्ट बस सेवा पहिल्यांदाच सुरू

सामाजिक कार्यकर्ते तुषार गायकवाड यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विठ्ठल ममताबादेउरण (दि. १६): उरण तालुक्याच्या वाहतूक प्रणालीला ऐतिहासिक बळकटी देणारा निर्णय म्हणून उरण ते मुंबई तसेच उरण ते…

श्रीवर्धन-सायगाव मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य, प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास

श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन सायगाव ग्रामपंचायत हद्दीत मुख्य रस्ता लागत गंभीर स्वच्छता समस्यांनी ग्रस्त आहे. रस्त्याच्या कडेला साचलेली घाण, कचरा व अस्वच्छता यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा…

राजिप चोंढी शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची रोटरी क्लब ऑफ सिशोर, आय. ए. पी. रायगड, ए. एच. ए. रायगड व ग्रुप ग्रामपंचायत किहीम यांच्या…

जिल्ह्यात नोंदणीविना कार्यरत दिव्यांग संस्थांवर होणार कारवाई

३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी अनिवार्य –जिल्हाधिकारी किशन जावळे रायगड : जिल्ह्यात दिव्यांग क्षेत्रात नोंदणी न करता कार्यरत असलेल्या संस्थांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार, अशा…

आजचे राशिभविष्य

शनिवार, १५ नोव्हेंबर २०२५ मेष राशीमित्रमैत्रिणींबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल, पण अतिखाणे दुस-या दिवशी त्रासदायक ठरू शकते. आज तुम्ही धन संबंधाने जोडलेल्या समस्यांच्या कारणाने चिंतीत राहू शकतात यासाठी तुम्हाला…

३७ वर्षांचा अन्याय अन् शेवा गावाचा संताप शिगेला!

१७ नोव्हेंबरपासून उरण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण घन:श्याम कडूउरण (दि. १४) : जेएनपीटी प्रकल्पासाठी १९८६ मध्ये उखडून टाकलेले शेवा गाव आज ३७ वर्षांनंतरही पूर्ण पुनर्वसनाच्या प्रतीक्षेतच आहे. महाराष्ट्र शासनाच्या १५/०१/१९८८…

error: Content is protected !!