• Tue. Feb 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

महाडमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाचे अग्निबंब घटनास्थळी

महाड: महाडमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. महाडमधील प्रदीप शेट्ये केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. कंपनीला आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्याची माहिती मिळताच…

‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’, शरद पवार यांच्या नव्या पक्षाला मिळाले नाव

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष निवडणूक आयोगानं अजित पवार यांच्या गटाला दिल्यानंतर आता शरद पवार गटाला नवं नाव देण्यात आलं आहे. ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असं…

वाळूमाफियांविरोधात स्थानिकाचे उपोषण; तहसील कार्यालयाचे दुर्लक्ष

गणेश पवारकर्जत : ग्रामपंचायत पाली, सजा भालीवडी हद्दीतील पेज नदी पात्रामध्ये अवैध वाळू उत्खनन होत असून याबाबत रीतसर पत्रव्यवहार करून तलाठ्यांकडून पंचनामा करूनही कोणतीही दंडात्मक कारवाई झालेली नसल्याचे निदर्शनास आणून…

वारस नोंद करण्यासाठी लाच मागणारी महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात

मिलिंद मानेमहाड : वारस नोंद करण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या महिला तलाठीवर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकून कारवाई केल्याची घटना महाड तालुक्यात घडली. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल…

उरण लोकलमध्ये महिलेची प्रसूती

• धाडसी महिला व इतरांच्या मदतीमुळे बाळ बाळंतीण सुखरूप• उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचा हलगर्जीपणा घन:श्याम कडूउरण : काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या उरण लोकल प्रवासाला उरणकरांची दिवसेंदिवस पसंती वाढत चालली…

आजचे राशिभविष्य

बुधवार, ७ फेब्रुवारी २०२४ मेष राशीतुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष जाईल आणि काही आर्थिक पारितोषिकही आज तुम्हाला मिळेल. कुटुंबातील सदस्यांना मदत करणे…

अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह आणि पक्षही मिळाला, शरद पवार यांना मोठा धक्का

मुंबई : गेल्या सहा महिन्यांत पार झालेल्या १० हून अधिक सुनावणींनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्ह बहाल केलं आहे. अगदी शिवसेना पक्षात फूट पडून…

जय बजरंग क्रिकेट क्लबच्यावतीने क्रिकेटच्या भव्य स्पर्धेचे मुरावाडी नागोठणे येथे आयोजन

मुख्यमंत्री चषकाचा मानकरी कोण ठरणार? क्रिकेटप्रेमीची उत्सुकता शिगेला किरण लाडनागोठणे : येथील जय बजरंग क्रिकेट क्लब आयोजित, प्रविण ताडकर यांच्या प्रयत्नातून दि. ९, १०, ११ फेब्रुवारीला क्रिकेटचे भव्य सामने मुरावाडी-नागोठणे…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, ६ फेब्रुवारी २०२४ मेष राशीमौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. कुणाच्या मदतीविना तुम्ही धन कमावण्यात सक्षम राहू शकतात फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. व्यवस्थित संवाद साधून आणि…

कर्जतमधील फार्महाऊसवरील जुगार अड्डयावर पोलिसांची धाड; २६ जुगारी ताब्यात

लाखोंच्या रोकडसह आलिशान गाड्या जप्त गणेश पवारकर्जत : शहरात फार्महाऊसवर सुरू असलेल्या एका जुगार अड्डय़ावर पोलिसांनी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या तब्बल २६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर या धाडी…

error: Content is protected !!