• Tue. Feb 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

मोटरसायकल आणि एसटी बस अपघातात बहिणीचा मृत्यू, भाऊ जखमी

मिलिंद मानेमहाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर रविवारी सकाळी महाड तालुक्यातील दासगाव गावच्या हद्दीत निसर्ग हॉटेलसमोर १०:३० वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल आणि एसटी बसमध्ये सामोरासमोर झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील…

रायगड किल्ल्यासाठीचा नवीन शासकीय रोपवे अडकला लाल फितीत!

रायगड रोपवेच्या व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे पर्यटकांमध्ये नाराजी?वाढत्या गर्दीमुळे वयोवृद्ध, महिला आणि विद्यार्थ्यांना रायगड न पाहताच माघारी फिरण्याची नामुष्की मिलिंद मानेमहाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या ऐतहासिक किल्ले रायगडावर रोप…

नागोठणे विभागातील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

किरण लाडनागोठणे : काही दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. तो प्रवेश‌ ताजा असताना नागोठणे विभागातील वांगणी येथील ग्रामस्थांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला…

पेण गुरव समाजाच्यावतीने श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त स्नेहसंमेलन

विनायक पाटीलपेण : देशाच्या ७५व्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२४ रोजी सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा रायगड जिल्ह्यातील पेण गुरव आळी उत्सव मित्र मंडळ आयोजित मेहनत-एकजूट-एकच ध्येय या ब्रीदवाक्यानुसार श्री सत्यनारायण महापूजा…

गणेश कृपा हौसिंग सोसायटीच्या महापूजेचे २५वे वर्ष

विनायक पाटीलपेण : येथील गणेश कृपा हौसिंग सोसायटी गेली २५ वर्ष महापूजेचे आयोजन करत आहे. १९९८ला गणेश कृपा हौसिंग सोसायटीची स्थापना झाली असून आजतागायत एकही वर्ष खंड न पडता गेली…

कशेळे ग्रामपंचायतीवर महिलांचा पाण्यासाठी मोर्चा; ग्रामपंचायतीचे समस्येकडे दुर्लक्ष

गणेश पवारकर्जत : २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त कशेळे येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला कशेळे गावातील तसेच आदिवासी वाडीतील महिला एकत्र जमा होत ग्रामपंचायतीवर पाण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.…

रिपब्लिकन पक्ष (खोरीपा) तर्फे जेष्ठ पत्रकारांचा सत्कार

प्रतिनिधीमुंबई : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकार बंधू भगिनींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 6 जानेवारी पत्रकार दिन. पत्रकार हे समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम…

गादी कारखान्याला लागलेल्या आगीने दुबई शॉपिंग दुकान भस्मसात

मिलिंद मानेमहाड : शहरामध्ये रोहिदास नगर परिसरात असलेल्या एका गादी कारखान्याला आग लागल्याने या आगीमध्ये गादी कारखान्यासह शेजारील दुबई शॉपिंग हे कपड्याचे दुकान देखील आगीत जळून भस्मसात झाले. महाड नगरपरिषदेचे…

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे नागोठण्याच्या नवनिवार्चित सरपंचांचा सत्कार

प्रतिनिधीनागोठणे : ७५व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघ नागोठणे यांच्यातर्फे शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख तथा माजी जिल्हापरिषद सदस्य किशोरशेठ जैन व नवनार्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य यांचा…

प्रजासत्ताक दिनी उरणच्या जलतरणपटुंचे घवघवीत यश

वैशाली कडूउरण : प्रजासत्तक दिनाचे औचित्य साधून पेणमधील ‘मामा वासकर’ जलतरण तलाव येथे ‘अखिल भारतीय मराठा महासंघ’ यांच्या वतीने जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सचिन शिंगरूत आणि किशोर पाटील…

error: Content is protected !!