खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते रविवारी ग्रामसचिवालय इमारतीचे उदघाटन शशिकांत मोरेधाटाव : गेली अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेल्या रोहा तालुक्यातील आदर्शवत यशवंत ग्रामपंचायत धाटावच्या ग्रामनिधी अंतर्गत बांधण्यात आलेल्या ग्रामसचिवालय इमारतीचा उद्घाटन…
वैशाली कडूउरण : जून महिना संपत आला तरी पावसाने आपलं रौद्र रुप धारण केलेलं नाहीये. मे महिन्यात ज्याप्रमाणे उकाडा होता. त्याचपेक्षाही जून महिन्यातही उकाडा लागत आहे. राज्यात उद्यापासून पाऊस पडणार…
कंपनी अधिकारी यांच्यासह कारखाना निरीक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शशिकांत मोरेधाटाव : धाटाव एमआयडीसीतील रोहा डायकेम कंपनीत ७ जून रोजी आगीची भीषण दुर्घटना घडली. त्या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रयाग…
अमूलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील तक्रारदार कर्मचारी यांचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी दोन हजाराची लाच घेतल्याप्रकरणी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करून अप्पर कोषागार अधिकारी इंगळे यांच्यासाहित लेखा लिपिक जाधव…
• आजोबांची हडप केलेली पाच एकर जमीन परत मिळणार• कोंकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांची विशेष मदत घन:श्याम कडूउरण : मौजे दिघोडे तालुका उरण येथील सर्व्हे नंबर 94/8 व…
श्रीगांव धरण परिसरात राबविले स्वच्छता अभियान प्रतिनिधीअलिबाग : श्रीगाव धरण परिसरात प्लॅस्टिक व फुटलेल्या दारूच्या बाटल्यांचा खच पडला होता. हे त्याच परिसरात राहणारे रोट्रॅक्ट क्लब मेंबर्स हर्षवर्धन पाटील यांच्या लक्षात…
विठ्ठल ममताबादेउरण : गेली ३ ते ४ दिवसांपासून शासकीय सेतू केंद्रातील इंटरनेट सेवा बंद पडली आहे. यामुळे प्रवेशासाठी शासकीय दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालक वर्गाची ससेहोलपट होताना दिसत आहे. तरी…
प्रतिनिधीअलिबाग : अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनची नविन कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी तुषार थळे यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी राकेश दर्पे, कार्याध्यक्ष सुदेश माळी तसेच सचिव म्हणून विकास…
अमोल चांदोरकरश्रीवर्धन : सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात मनुष्य आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे. आधुनिक साधने विशेषतः सोशल मीडिया आरोग्यास बाधक ठरत आहे. विविध मानसिक आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मानसिक…
आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नांना यश; १३ कोटींची तत्वतः मान्यता सलीम शेखमाणगाव : निजामपूर जिल्हापरिषद गटातील कडापे, निजामपूर, कोस्ते खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील अनेक गावे विळे-भागाड एमआयडीसीतील दूषित पाण्याच्या विसर्गामुळे वर्षानुवर्षे…