सोमवार, १८ मार्च २०२४ मेष राशीतुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. कार्य क्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. आजचा दिवस अत्यंत महान आहे,…
प्रतिनिधीरायगड : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या परिसरात निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना नुसार आदर्श आचारसंहितेची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी…
अनंत नारंगीकरउरण : धूतूम ग्रामपंचायत हद्दीतील अंडर पास (भुयारी) रस्त्यावर रविवारी (दि. १७) दुपारी ३.३० वा.च्या सुमारास मालवाहू कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली आहे. सदर अपघातात मोटारसायकल चालक थोडक्यात बचावला…
घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील चिरले गावातील एका 35 वर्षीय व्यक्तीने अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील आरोपीस उरण पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करून…
सलीम शेखमाणगाव : येथील दत्तनगरमधील घटनेत मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी दोघा आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल काण्यात आला आहे. सदरची घटना शनिवार, दि. १६ मार्च २०२४ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या…
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष? मिलिंद मानेमहाड : तालुक्यात सुरू असलेल्या विविध रस्त्यांच्या कामामुळे धुळीचा नाहक त्रास रस्त्याच्या कडेला असलेल्या घरांना आणि नागरिकांना होत आहे. या रस्त्यांच्या कामांमध्ये पाण्याचा…
नराधम सावत्र बापाच्या नेरळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या गणेश पवारकर्जत : नेरळ पोलीस ठाणे हद्दीत सावत्र बापाने अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवली आहे. याबाबत तिच्या आईला कळल्यावर मुलीला व आईला…
शनिवार, १६ मार्च २०२४ मेष राशीआणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल, पण त्याच वेळी भीतीपोटी, चिंतेमुळे निर्माण होणाºया द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. नव्या…
मिलिंद मानेमहाड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या चवदरतळ्यावर सामाजिक क्रांती केली त्या चवदारतळ्याचे शासनाने सौंदर्यीकरण करून राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला. याठिकाणी उभारलेल्या सभागृहाच्या दर्शनी भागावर तीन अर्ध गोलाकार…
नवी दिल्ली : लोकसभा निवडणकी संदर्भातली. लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या जाहीर होणार आहेत. उद्या दुपारी 3 वाजता निवडणुक आयोगाची पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहिर केल्या…