• Wed. Dec 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

पाणीपातळी घसरल्याने माणगाव हादरले!

जॅकवेल पडले कोरडे, माणगावात एक दिवस आड करून पाणी सलीम शेखमाणगाव : माणगाव नगरपंचायत हद्दीतील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या जॅकवेल जवळ काळ नदीतील पाण्याची पातळी घसरल्याने नागरीकातून भीतीचे वातावरण पसरले…

शिंदे गट धोक्यात! आज निवडणूक झाल्यास शिंदे यांच्या शिवसेना गटाला केवळ 5.5% मते – सर्वेक्षण रिपोर्ट

मुंबई : महाराष्ट्रात पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पाश्वभूमीवर सकाळ माध्यम समूहाने एनडीए सरकारविषयी सर्वसामान्यांच्या भावनांवर एक सर्वेक्षण केले आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत महाराष्ट्रातील मतदारांचे काय…

कुरुळ ग्रामपंचायत सरपंच पदी अॅड. सुलभा पाटील

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील कुरुळ गावच्या सरपंच पदी अॅड. सुलभा जनार्दन पाटील यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर सोमवार, दि. २९ मे रोजी त्यांनी सरपंच पदाचा कारभार हाती घेतला. सरपंच पदाच्या पोट…

शिंदे गटातील 22 आमदार आणि 9 खासदार बाहेर पडणार? ठाकरेंच्या विश्वासूनं दिली माहिती

मुंबई: राज्यातील राजकारणात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार आणि खासदार त्रस्त असून पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहे, अशी माहिती ठाकरे गटातील एका…

मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; कासू ते आमटेम ४ किमी पर्यंत वाहनांच्या रांगा

किरण लाडनागोठणे: मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. कासु ते आमटेम या भागात साधारण ४ किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आमटेम गावाजवळ महामार्गावर टँकर नादुरुस्त झाल्याने…

रोहे शहरात अमलकांत मोरेंनी केला एचपी गॅसच्या ग्राहक लुटीचा पर्दाफाश

प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष अमोल पेणकररोहे : रोहे अष्टमी शहरात घरगुती गॅस वितरण करणाऱ्या रियल एचपी गॅस एजन्सी विरोधात ग्राहकांच्या अनेकानेक तक्रारी आहेत. याकडे रोह्यामधील महसूल सह सर्वच प्रशासनाने वेळोवेळी…

मुरूडचा जंजिरा किल्ला ३० मे पासून पुढील तीन महिने बंद

मुरुड : कोकणातील रायगड जिल्ह्यातला जलदुर्ग असलेला मुरूडचा जंजिरा किल्ला पाहण्यासाठी सोमवारी ३० मे पासून पुढे तीन महिने बंद ठेवला जाणार आहे. आगामी पावसाळ्याचे दिवस व समुद्राच्या लाटांचा पाण्याचा बदललेला…

एमआयडीसीतील भूखंड पडून! विळे-भागाड येथे उद्योगधंदे उभारणीकडे उद्योजकांची पाठ

सलीम शेखमाणगाव : कॉग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात अनेक उद्योजकांनी उद्योगाच्या नावाखाली नाम मात्र विळे-भागाड तसेच रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रात जमिनी घेतल्या होत्या. त्या जमिनीवर गेली अनेक वर्ष उद्योगधंदे सुरु…

शिक्षणाच्या आयचा घो!…ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकाकडून शैक्षणिक कर्जास नकारघंटा

घन:श्याम कडूउरण : तुम्ही कितीही प्रतिभावंत असा, शाळेपासून ते पदवीपर्यंत अगदी मेरीटमध्ये देखील आलेले असलात पण फक्त तुमच्याकडे परदेशी शिक्षणासाठी पैसा नसेल तर मात्र तुम्ही परदेशातील उच्च शिक्षण अगदी विसरूनच…

नवी मुंबईत ३ हजार कोटींचा खाण घोटाळा

पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा स्वराज स्टोन एल. एल. पी. कंपनीवर आरोप विठ्ठल ममताबादेउरण : स्वराज स्टोन एल. एल. पी. कंपनीच्या महत्वाच्या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शुक्रवार, दि. 26 मे…

error: Content is protected !!