• Thu. Feb 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा व्यवस्थेतील जवानाची आत्महत्या; जामनेरमधील घटना

जळगांव : प्रसिध्द क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या सुरक्षा व्यवस्थेतील राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) अंगरक्षक जवानाने बुधवारी पहाटे जामनेर येथील निवासस्थानी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट…

रायगडावर अवकाळीचे संकट!

आंबा, काजू बागायतदार अडचणीत तर १२० हेक्टर भातपिकावरही संक्रात सलीम शेखमाणगाव : गेली चार पाच दिवसापासून रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाने उग्ररूप धारण केले असून अवकाळी पावसाचा मारा कांही पाठ सोडता…

उरण रेल्वेस्थानकाजवळ चार वाहनांचा विचित्र अपघात; चारजण जखमी

घन:श्याम कडूउरण : आज सकाळी ११ वाजता उरण रेल्वेस्थानकाजवळ एक रिक्षा, चारचाकी गाडी व दोन दुचाकी अशा चार गाड्यांचा अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर दवाखान्यात…

उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीत लहान मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

अनंत नारंगीकरउरण : भेंडखळ-पागोटे कोस्टल रोडवर बुधवारी (दि. १५) सकाळी लहान मुलाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. सदर घटनेची माहिती उरण पोलीसांना मिळताच उरण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचे…

प्रितम म्हात्रे यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन घेतले शुभाशीर्वाद

विनायक पाटीलपेण : महाराष्ट्र भूषण, ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी श्री सदस्य परिवाराच्या माध्यमातून महाराष्ट्रातीलच नाहीतर संपूर्ण भारत आणि विदेशात सुद्धा अध्यात्माची ओळख नवीन पिढीला करून दिली आहे. डॉ. नानासाहेब…

उरणमधील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करावी; उरण तालुका मराठी पत्रकार संघाची मागणी

घन:श्याम कडूउरण : तालुक्यात सिडको व इतर शासकीय जागेवर अनधिकृत होर्डिंग्जचे साम्राज्य उभे राहिले आहे. यावर शासकीय यंत्रणेकडून आर्थिक साटंलोटं असल्यामुळे कारवाई होत नाही. या होर्डिंग्जमुळे दुर्घटना घडण्याच्या घटनेत वाढ…

चिरनेर परिसरात मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने नागरिक हैराण!

अनंत नारंगीकरउरण : तालुक्याच्या पूर्व भागात चिरनेर, कळंबुसरे सह अनेक गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये आयडीया, एअरटेल, जिओ कार्डचे अनेक ग्राहक आहेत. मात्र, या ग्राहकांना मोबाईल कंपनीचे नेटवर्क मिळत नसल्याने…

माणगावातील तीन गावांना टँकरने पाणी

जलजीवनच्या अपूर्ण कामाचा फटका, २४ गावे ३२ वाड्या पाणीटंचाई आराखड्यात सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील काही गावांना भीषण पाणीटंचाईचे चटके बसू लागल्याने नागरीकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तालुक्यातील तीन गावांना…

मुंबई-गोवा महामार्गावरील दासगाव खिंड पावसाळ्यात प्रवासासाठी धोकादायक!

लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या निकृष्ट दर्जाचे काम; अवकाळी पावसात दगडी आल्या महामार्गावर मिलिंद मानेमहाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या कामामध्ये लार्सन अँड टुब्रो…

किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी आपले सहकारी आशिष भट व सामाजिक कार्यकर्ते प्रतिक खारकर यांच्यासह महाराष्ट्र भूषण, ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना…

error: Content is protected !!