• Sat. Feb 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

९५ वर्ष वयोमानाची म्हसळा येथील मुख्य प्रशासकीय इमारत बनतेय धोकादायक!

प्रशासनाच्या बहुतांश विभागात रिक्तपदांचे प्रमाण वाढलेगतिमान प्रशासनाला लागली खीळ, सर्वसामान्यांचा नाराजीचा सूर वैभव कळसम्हसळा : येथील मुख्य प्रशासकीय इमारत म्हणजे तहसील कार्यालय (महसुलचे सर्व विभाग), पोलीस स्टेशन, परिक्षेत्र वन अधिकारी…

हिट अँड रन कायद्यामुळे जेएनपीए बंदर परिसरातील वाहन चालक भयभीत, रस्त्यावर वाहतूक कोंडी

अनंत नारंगीकरउरण : रस्ते अपघातात अपघातग्रस्तास मदत न केल्यास १० वर्षांची शिक्षा या नव्या कायद्याविरोधात ट्रक चालक व मालक सोमवारी (दि. १) नवी मुंबई परिसरातील रस्त्यावर उतरले होते. मात्र जेएनपीए…

रोह्यात नेत्रतपासणी शिबिरात १६१ जणांची तपासणी; ६७ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया

शशिकांत मोरेधाटाव : रोहा येथील नेत्ररुग्ण तपासणी शिबिरात सोमवारी १६१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६७ रुग्णांना आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. रोहा सिटिझन फोरमने गेल्या दीड…

चाणजे ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभारामुळेच पाणी टंचाई?

घन:श्याम कडूउरण : चाणजे ग्रामपंचायतीचा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तसेच ग्रामपंचायतीची १० कोटी रुपयांच्या वरती पाण्याची थकबाकी असल्यानेच ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा…

आजचे राशिभविष्य

सोमवार, १ जानेवारी २०२४ मेष राशीकलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. आपल्या कुटुंबातील नव्या सदस्याच्या आगमनामुळे…

उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांना राज्यस्तरीय ‘कुलाबा जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर

प्रतिनिधीउरण : उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांना राज्यस्तरीय कुलाबा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते येत्या बुधवार दि. ३ जानेवारी रोजी…

१ जानेवारीपासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप

पुणे : राज्यातील रेशन दुकानदार नव्या वर्षापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. एक जानेवारी २०२४ पासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप होणार आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर प्राईस…

शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्याचा कातकरी बांधवांचा इशारा

अनंत नारंगीकरउरण : विंधणे येथील कातकरी आदिवासी बांधवांना उरण परिक्षेत्र वन अधिकारी हे पिढ्यान पिढ्या कसत असलेल्या उदरनिर्वाहाच्या जमिनीवर जाण्यास वन कायद्याचा, पोलीसांचा धाक दाखवून मज्जाव करत आहेत. त्यामुळे आदिवासी…

मुंबई-गोवा महामार्ग जाम!

कोकणातील पर्यटनस्थळाकडील सर्वच मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा सलीम शेखमाणगाव : शनिवार आणि रविवार त्यातच थर्टीफस्टची फोडणी यामुळे मुंबई-गोवा महामार्ग तसेच पुणे-दिघी महामार्गावर पहाटेपासून पर्यटकांचे लोंढे कोकणातील पर्यटन स्थळाकडे ओथंबून…

आजचे राशिभविष्य

शनिवार, ३० डिसेंबर २०२३ मेष राशीतुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया फुलासारखा दरवळेल. तुम्ही मादक गोष्टींवर खर्च न करण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. असे करणे तुमच्या आरोग्याला खराब…

error: Content is protected !!