उरणमधील पत्रकार अजित पाटील यांनी जर्नालिझम तर मुलगा विनित याने मिळविली सिव्हिल इंजिनीयरची पदवी विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक झुंजार मतचे संपादक अजित पाटील यांनी नुकत्याच निकाल…
वैभव कळसम्हसळा : गुरचरण /गायरान निवासी अतिक्रमण त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी रा. जि. प. अलिबाग यांनी लेखी पत्राद्वारे कळविले होते. या विषयान्वये ग्रामपंचायत देवघर यांनी नियमाकुल आणि अतिक्रमण…
सलीम शेखमाणगांव : पोलादपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दि. ५ एप्रिल २०१५ रोजी सकाळी १०.१५ वाजता मौजे कापडे गावच्या हद्दीत सदरील घटना घडली होती. सदर घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, आरोपी…
किरण लाडनागोठणे : भारतात तसेच परदेशात मोठ्या भक्तिभावाने, जल्लोषात साजरा होणारा उत्सव म्हणजे ‘गणेशोत्सव’. सर्वांंचे आराध्य दैवत श्री गणेशाच्या आगमनाचे वेध श्रावण महिन्यापासूनच लागतात. श्रावण संपला कि,भाद्रपद महिन्यामध्ये लाडक्या बाप्पाचे…
मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून सातत्याने चर्चेचा विषय ठरलेल्या विधानपरिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालनियुक्त आमदारांच्या नियुक्तीला विरोध करणारी याचिका मागे घेण्यास परवानगी…
पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अजित गटाचे नेते छगन भुजबळ यांना काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमानंतर जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील सहकाऱ्याच्या मोबाईलवर फोन करून…
किरण लाडनागोठणे : भारत देशातील 65 टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. कोकण, विदर्भाचा नागपूर विभाग तसेच कोल्हापूर, नाशिक, पूणे, विभागाच्या समुद्रीलगतच्या भागातील भात हे प्रमुख पिक आहे. महाराष्ट्रातील…
मंगळवार, ११ जुलै २०२३ मेष राशीतुमची शारीरिक प्रकृती सुधारण्यासाठी समतोल आहार घ्या. धन तुमच्यासाठी गरजेचे आहे परंतु, धनला घेऊन इतके गंभीर होऊ नका की, आपल्या नात्यालाच खराब कराल. तुम्हाला आनंदी…
घन:श्याम कडूउरण : जासई गावातील जितेश ठाकूर या २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. जितेशच्या मृत्यूने जासई गावात हळहळ व्यक्त केले जात आहे. जितेश ठाकूर मित्रांबरोबर बेलपाडा गावाच्या मागील…
घनश्याम कडूउरण : उरणमधील पिरकोन सारडे रस्त्यावरील एमडीसी हॉटेल समोरील रस्त्यावर एका अज्ञात महिलेचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल होऊन तपास…