प्रतिनिधीनागोठणे : खासदार संसदरत्न डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देशाच्या संसदेत केलेल्या हिंदी आणि इंग्रजी भाषणांचा अनुवाद व लेखन नागोठण्याची कन्या प्रज्ञा पोवळे हिने केले आहे. खासदार कोल्हे यांच्या भाषणावरील ‘शिवनेरीचा…
माणगाव येथे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी नोंदणी शिबिराचा शुभारंभ प्रतिनिधीरायगड : ‘मुख्यमंत्री-माझी बहिण लाडकी योजने’साठी बँकांमध्ये खाते काढणार्या महिलांना शुन्य बॅलन्समध्ये खाते काढून द्यावेत तसेच कोणत्याही जाचक अटी लावू नयेत…
अमुलकुमार जैनअलिबाग : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने 27 जुलै रोजी रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.…
गणेश पवारकर्जत : गेल्या वीस वर्षांपासून कर्जत तालुक्यातील देशव्यापी स्तरावर कार्यरत असलेल्या लाईट ऑफ लाइफ या संस्थेच्या माध्यमातून नारायण फेणाणी पब्लिक वेल्फेअर ट्रस्ट संचालित नेरळ विद्याभवन धामोते या शासनमान्य अनुदानित…
प्रतिनिधीरायगड : ‘माझा एकलेपणा’ (चारोळी संग्रह), ‘अक्षरबंध’ (हायकू संग्रह), ‘गोष्ट तुझी माझी’ (लघुकथा संग्रह), ‘जगलेल्या कविता’ (काव्यसंग्रह) अशा विविधांगी आणि पुरस्कार प्राप्त पुस्तकांचे लेखन करणाऱ्या वैभव धनावडे ह्यांच्या ‘निलाक्षरे’ या…
घन:श्याम कडूउरण : उरणमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. याबाबत कल्पना देऊनही ठोस उपाययोजना होत नाही. त्याच्या निषेधार्थ उरण शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज वीज कार्यालयावर धडक…
ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते डायलिसिस आणि सिटीस्कॅन सेंटरचे उद्घाटन सलीम शेखमाणगाव : येथील उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेवा आणि सिटीस्कॅन सेंटरचे उद्घाटन शनिवार, दि. ६ जुलै रोजी महिला व बाल…
विठ्ठल ममताबादेउरण : नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात पनवेल तालुक्यातील २७ गावातील घरे व शेतजमीन संपादित झालेली आहे. विमानतळाचे काम जोरात सुरु आहे. परंतु, प्रकल्पग्रसतांच्या पुनर्वसनाचे कामात अदानी समूह प्रकल्पग्रस्तांना त्रास…
अनंत नारंगीकरउरण : सेकंडरी स्कूल चिरनेर दहावी २०१०-११ च्या ग्रुपमधील विखुरलेल्या विद्यार्थ्यांनी एका छताखाली येऊन जयेश खारपाटील यांच्या फार्म हाऊसवर पावसाळी गेट टू गेदरचे आयोजन शुक्रवारी (दि. ५) केले होते.…
मुंबई: महाराष्ट्रातील शिंदे सरकारने त्यांची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. ही योजना जाहीर झाल्यापासूनच याचा लाभ मिळविण्यासाठी…