• Wed. Dec 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

माणगावजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू १ जखमी

सलीम शेखमाणगाव : माणगावपासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या भुवन गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू होऊन दुचाकी…

सुरेश पाटील राष्ट्रीय आगरी पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधीअलिबाग : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांना अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेतर्फे राष्ट्रीय आगरी पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय आगरी समाजिक संस्थेचा सहावा वर्धापनदिन सोहळा…

म्हसळयात ५ दुचाकी आणि १ कार पार्कीगमध्ये जाळण्याचा प्रयत्न

वैभव कळसम्हसळा : म्हसळ्यांत गेले काही वर्ष तालुक्याचा विकास, रस्त्यांचे पसरलेले जाळे, वाढलेले पर्यटन, वाहतुक व्यवसाय, विविध राजकिय पक्षांची व्याप्ती याचा अभ्यास करता आवश्यकतेपेक्षा आधिकारी-कर्मचारी यांची संख्या कमी आसल्याने शहरांत…

रेवदंडा आगरकोट किल्‍ला परिसरातील अनधिकृत बांधकामे पूर्णत्वाकडे

ग्रामस्थांच्या तक्रारीस केराची टोपली;तक्रारीत ऐतिहासिक अवशेष, वास्तूची तोडफोड करीत बांधकाम केले जात असल्याचा आरोप अमूलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील रेवदंडा आगरकोट येथे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावराच गेल्या काही दिवसांपासून पुरातन विभागासाहित इतर…

नागोठणे पोलिसांची धडक कारवाई, दोन गावठी दारूच्या भट्ट्या केल्या उध्वस्त

किरण लाडनागोठणे : नागोठणे पोलिस स्टेशन हद्दीतील कालकाई, चेराठी भागातील जंगल परिसरात धाड टाकुन नागोठणे पोलिसांनी दोन हातभट्ट्या उध्वस्त करीत हजारो रुपये किंमतीची गावठी दारु नष्ट केली आहे. नागोठणे पोलीस…

जिल्हाप्रमुखाने कार्यकर्त्याला शिवी दिल्याने राडा, सुषमा अंधारेंनी सांगितला स्टार्ट टू एंड घटनाक्रम

बीड: बीडमधील महाप्रबोधन यात्रा काही तासांवर आली असतानाच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली होती. आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे या…

नागोठणे शहरात शनिजयंती उत्सवाचे भव्य आयोजन

किरण लाडनागोठणे : शहरात सालाबादप्रमाणे शनिजयंती उत्सवाचे आयोजन वैशाख वद्य अमावस्या शुक्रवार, दि. १९ मे २०२३ रोजी श्री जोगेश्वरी माता मंदिराच्या प्रांगणात केले आहे. दरवर्षी नागोठणे शहरात श्री जोगेश्वरी माता…

काळजी घ्या! पुढील पाच दिवस घराबाहेर पडणं टाळा; सूर्य आग ओकणार

मुंबई : उन्हाळ्याला सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर काही काळ राज्याला अवकाळी पावसाने झोडपलं. त्यानंतर आता पुन्हा उन्हाचा ताप वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात वाढत असलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे…

श्रीवर्धनमध्ये जलजीवन योजनेत कोटींचा चुराडा

• कोटींची योजना तरीही डोक्यावर हंडा• नागलोली, चिखलप ग्रामपंचायतच्या गावांची बिकट अवस्था संजय प्रभाळेदिवेआगर : श्रीवर्धन तालुक्यातील ग्रामपंचायती अंतर्गत गेल्या दोन वर्षापासून ५५ जलजीवन मिशन योजना पूर्ण होत आहेत. यामध्ये…

शिवडी-न्हावा शेवा लिंकवर ८ टोल नाके

घनःश्याम कडूउरण : मुंबई ते नवी मुंबईतील अंतर कमी करणार्‍या शिवडी-न्हावा शेवा या मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाातील पथकर नाके उभारण्याची तयारी एमएमआरडीएने सुरु केली आहे. असे ८ पथकर नाके…

error: Content is protected !!