• Wed. Dec 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

अकरा महिन्यांनी उलगडला दुहेरी हत्येचा गुन्हा; गुन्हेगाराने पत्नी, सासूची केली होती हत्या

सासूचा मृतदेह बेवारस स्थितीमध्ये आढळून आल्यानंतर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून अकरा महिन्यांनी या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. घन:श्याम कडूउरण : उरण पोलिसांनी बेवारस महिलेच्या हत्येच्या तपासात दुहेरी हत्येचा गुन्हा उघड…

वीज खंडीतचा नागरिकांना शॉक!

निजामपूर भागातील नागरिक हैराण, ऐन पावसाळ्यात वीज पुरवठा खंडीत सलीम शेखमाणगाव : ऐन पावसाळ्यात निजामपूर विभागात वीज पुरवठा सतत खंडीत होत असल्याने नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत. या भागातील अनेक…

श्रीवर्धनमधील अतिवृष्टीचा धोका टळला!

• खूजारे येथील कार्ले नदीकिनारी दिघी सागरी पोलिसांचा चोख बंदोबस्त• पाणी ओसरल्याने वाहतूक सुरळीत सुरू गणेश प्रभाळेदिघी : मोसमी पावसाचे पुनरागमन झाले आणि राज्यात चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस…

ऐतिहासिक द्रोणागिरी पर्वतावर दरड कोसळली; सुदैवानी जीवितहानी नाही

• सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची डाऊरनगर ग्रामस्थांची मागणी• डाऊरनगर परिसरातील १५ घरातील ३० ते ३५ नागरिकांच्या जीविताला धोका विठ्ठल ममताबादेउरण : गेल्या 3 ते 4 दिवसापासून रायगड जिल्हयात मुसळधार पाऊस पडत…

महावितरणचा लाचखोर कार्यकारी अभियंत्याला एक दिवसाची पोलीस कोठडी

अमूलकुमार जैनअलिबाग : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाचे पोल बदलुन तसेच नवीन पोल बसवण्याकरिता सात हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरण कंपनीच्या लाचखोर कार्यकारी अभियंता गणेश तुकाराम पाचपोहे (वय 55 वर्षे,…

पोलादपूर तालुक्यातील नानेघोळ येथे भुस्खलन; गावातील काही घरांचे व गोठ्याचे नुकसान

देवेंद्र दरेकरपोलादपूर : मागील काही तासात पोलादपूर तालुक्याला पावसाने झोडपून काढले असून पोलादपूर तालुक्यातील नानेघोळ येथे रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गावच्या मागील बाजूस वाहणाऱ्या ओढ्याच्या मागून भुस्खलन झाले असल्याने घरे…

नागोठणे शहरातील जनजीवन पूर्वपदावर

किरण लाडनागोठणे : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पुर्वसुचनेनुसार रायगड जिल्ह्यात गेली दोन दिवस पावसाने थैमान घातले होते. जिल्हयातील अनेक नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. नागोठण्यातील अंबा नदीला पुर…

मुंबईत भाईंदर स्टेशन पूर्व समोरील बिल्डिंगचा भाग कोसळला; अनेक जण दबल्याची भीती

मुंबई : राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना समोर येत आहेत. अशातच मुंबईत भाईंदर स्टेशन पूर्व समोरील बिल्डिंगचा भाग कोसळला आहे. यामध्ये अनेक…

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांची मंत्री अदिती तटकरे यांनी रुग्णालयात घेतली जखमींची भेट

मुंबई : खालापूर जवळील इरशाळ वाडी येथे दरड कोसून जखमी झालेल्या नागरिकांवर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज सकाळी या रुग्णांची…

आजचे राशिभविष्य

गुरूवार, २० जुलै २०२३ मेष राशीकामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव आज जाणवेल. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. तुमची प्रिय…

error: Content is protected !!