• Sun. Mar 15th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

अखेर पाच वर्षांनी रायगड जिल्हा परिषदेच्या महाड उपविभागाला मिळाले अधिकारी

मिलिंद मानेमहाड : राज्यातील प्रशासकीय यंत्रणेचा कारभार राजकीय हस्तक्षेपामुळे कसा चालतो याचे उत्तम उदाहरण रायगड जिल्हा परिषदेच्या महाड बांधकाम उपविभागाच्या पदस्थापनेवरून पाहावयास मिळाले. तब्बल पाच वर्ष प्रभारी उपविभागीय अभियंता पद…

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग संघर्ष समितीच्यावतीने लाक्षणिक उपोषण

विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग संघर्ष समितीच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन व नगरपालिका प्रशासन संचालनालय कार्यालय येथे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. नगरपरिषद, नगरपंचायतमधील कामगारांच्या…

मोबाईल रिचार्जच्या किंमतीत वाढ!

मोबाईल कंपन्यांची एका महिन्यात ६ हजार कोटींच्यावर कमाई; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री विश्वास निकमकोलाड : दैनंदिन जीवनात महत्वाचा मानल्या जाणाऱ्या मोबाईल रिचार्जच्या दरात ५० ते ६० रुपयांची वाढ झाली असून हि…

वरंध घाट 31 ऑगस्टपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्हा हद्दीतील भोर-महाड-वरंध घाट हा रस्ता प्रमुख राज्य मार्ग क्र. 15 नवीन अधिसूचित पंढरपूर-भोर-महाड राष्ट्रीय महामार्ग क्र. 965, डीडी किमी 60/000 (राजेवाडी) ते…

जिल्हा रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा हलगर्जीपणा!

अशिक्षित डॉक्टरला सांगितले टाके काढायला व स्लॅब लावायला डॉ. दिग्विजय पाटील यांची उडवाउडवीची उत्तरे सामाजिक कार्यकर्ते प्रतिक पाटील यांनी व्यक्त केला संताप अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा…

मुंबई-गोवा महामार्गावर तीन दिवस वाहतूक बंद; प्रवाशांचा खोळंबा

प्रतिनिधीरायगड: मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली असून, तीन दिवस रोज चार तास महामार्ग बंद ठेवला जाणार आहे. कोलाड जवळील पूई येथे पुलाच्या कामानिमित्त हा निर्णय…

रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित प्रौढ गटाची निवड चाचणी व अजिंक्यपद स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधीरायगड : जिल्हा कॅरम असोसिएशन व अभिजित कॅरम क्लब अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कै. नथुराम पाटील स्मृतीचषक (कॅरम दिन) जिल्हा अजिंक्यपद प्रौढ गटाच्या पुरुष व महिलांसाठी निवड चाचणी…

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस ५ वर्ष सक्तमजूरीची शिक्षा

माणगाव सत्र न्यायाधीश यांचा महत्वपूर्ण निर्णय कोलाड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील डोलवहाळ येथील घटना सलीम शेखमाणगाव : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस ५ वर्ष सक्तमजूरीची शिक्षा दिल्याचा महत्वपूर्ण निर्णय माणगाव सत्र…

महेंद्र घरत यांचा उदारपणा; दिघोडे गावाला रुग्णवाहिका भेट

ग्रामस्थांना मूलभूत सुविधा देण्यासाठीच आमचा जन्म -महेंद्र घरत आई दिवंगत यमुना घरत यांच्या स्मरणार्थ दिल्या एकूण १२ रुग्णवाहिका भेट विठ्ठल ममताबादेउरण : यमुना सामजिक संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष,…

शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्हाबाबत 15 जुलैला सुनावणी

सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील लढाई निर्णायक टप्प्यावर वृत्तसंस्थामुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची न्यायालयीन लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहचली आहे. सत्तासंघर्षाशी संबंधित सर्व याचिकांवर पुढील आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष…

error: Content is protected !!