प्रतिनिधीठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आमदार निरंजन वसंत डावखरे यांना कोकणातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबरच विविध स्तरांतील संघटना व समाजघटकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. कोकणातील सुविधांबरोबरच पदवीधर-स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी आमदार…
घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल अब्दुल सोगावकरसोगाव : बुधवार दि. १९ जूनच्या मध्यरात्रीच्या सुमारास अलिबाग-पेण मार्गावर कार्लेखिंडीतील अवघड वळणावर आरसीएफ थळ कारखान्यातुन तुर्भे-मुंबईकडे रसायनाची वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या कडेला पलटी…
बुधवार, १९ जून २०२४ मेष राशीतुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्यांमुळे तुमचे धन खर्च होऊ शकते परंतु, तुम्हाला या…
मुंबई : देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहणार आहेत. त्यांच्या राजीनाम्याबाबत दिल्लीमध्ये बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं समोर आलेय. राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जोरदार फटका बसला होता, ही जबाबदारी स्वीकारुन देवेंद्र…
अब्दुल सोगावकरसोगाव : सक्षम एज्युकेशन सोसायटीतर्फे रविवार, दि. १६ जून रोजी अलिबाग तालुक्यातील कामार्ले येथे अंगणवाडी ते १५ वीपर्यंत शिकत असलेल्या सुमारे १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक…
चोळे येथील अंगणवाडीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी प्रसाद भोईर यांनी केला संकल्प किरण लाडनागोठणे : शहरी भागात आधुनिक तंत्रज्ञान, इंटरनेट यांच्या माध्यमातून नर्सरीमध्ये जसे लहान मुलांना प्रभावी शिक्षण दिले जाते…
अनंत नारंगीकरउरण : उरण तहसील कार्यालयाजवळील शौचालयाची भयानक दुरावस्था झाली आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी, तहसील कार्यालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यात सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याने पावसाळ्यात रोगराई पसरण्याची…
शेवा कोळीवाडा पुनःर्वसनाबाबत प्रकल्पग्रस्तांना भूखंड देण्याचे खा. बारणे यांचे आश्वासन विठ्ठल ममताबादेउरण : १३ मे रोजी मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनतीने घराघरांतील…
१४ वर्षानंतरही महामार्गाच्या कामाची गती मंदावलेलीच, पर्यटकांची कोकणाकडे पाठ सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली १४ वर्ष रखडले असून सद्यस्थितीत या महामार्गाच्या कामाची रखडपट्टी अद्यापही सुरूच असुन…
विश्वास निकमकोलाड : रायगड पोलिस दलातील ४२२ रिक्त पदासाठी ऐन पावसाळ्यात पोलिस भरती होणार असुन पावसाळ्याच्या कालावधीत ३१ हजार ६३ जणांची शारीरिक चाचणी घेण्यासाठी यंत्रणेसमोर मोठे आव्हान असेल. याच वर्षी…