घन:श्याम कडूउरण : देशाच्या सुरक्षेवर गदा आणणाऱ्या काळाबाजारांवर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) करडी कारवाई करत ‘ऑपरेशन फायर ट्रेल’ मोहिमेत ७ कंटेनरमध्ये लपवलेले १०० टनांचे स्फोटक जप्त केले. न्हावा शेवा, मुंद्रा…
नवी दिल्ली, ता. १४ : शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हाच्या मालकीच्या मुद्द्यावर दीर्घकाळापासून सुरू असलेला कायदेशीर संघर्ष अखेर निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करत आहे. आज सर्वोच्च न्यायालयात न्या. सूर्यकांत व न्या.…
रायगड जनोदय ऑनलाईनयुरिन इन्फेक्शन होण्याचे मुख्य कारण म्हणजे लघवी जास्त काळ टिकून राहणे. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याची शक्यता जास्त असते. अनेक वेळा लोक लघवी बराच वेळ रोखून ठेवतात, त्यामुळे पित्ताशयात बॅक्टेरिया…
सोमवार, १४ जुलै २०२५ मेष राशीतुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु, सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच…
अमुलकुमार जैनअलिबाग, ता. १३ : मुरूड तालुक्यातील प्रसिद्ध फणसाड डॅम येथे वर्षासहलसाठी आलेल्या मुंबईतील पर्यटकांच्या गटात एक दुर्दैवी घटना घडली. अंधेरी येथील साहिल राजू रणदिवे (वय २४) या युवकाचा पाण्यात…
विनायक पाटीलपेण, ता. १२ : पेण शहरातील कौशिकी हॉल, दत्तनगर येथे कै. पांडुरंग विठ्ठल घांग्रेकर स्मृती चषक राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. दत्त अवधुत एंटरटेनमेंट, स्वररंग पेण आणि…
शंभर टक्के रोजगार देण्याची हमी –अतुल म्हात्रे विश्वास निकमकोलाड, ता. १२ : रायगड जिल्ह्यातील वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकापचे…
२ ऑगस्ट रोजी होणार प्रवेश; साबळे यांची पत्रकार परिषदेत माहिती सलीम शेखमाणगाव : शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी पत्रकार परिषद घेत ॲड. राजीव साबळे व माणगाव नगरपंचायत नगरसेवक यांना पैशाचे…
घनःश्याम कडूउरण, ता. १३ : उरण तालुक्यातील तरुणी मैथिली पाटील हिचा अहमदाबाद विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला होता. अपघातानंतर दुसऱ्याच दिवशी विविध मंत्री आणि प्रशासनाकडून “ही…
विठ्ठल ममताबादेउरण, दि. १३ : नवी मुंबई प्रकल्पातील भूमीहिन शेतमजूर, मिठागर कामगार, बाराबलुतेदार यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मा. न्यायालयाने या प्रकल्पग्रस्तांना ४० चौ. मीटर भूखंड देण्याच्या…