• Mon. Jul 14th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

कोकणातील राष्ट्रवादीचा बडा नेता शिवसेनेच्या गळाला, उदय सामंतांच्या भेटीने राजकीय भूकंपाची चर्चा

रत्नागिरी : कोकणात चिपळूण येथे राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार रमेश कदम यांना शिवसेना नेते पालकमंत्री उदय सामंत यांनी थेट शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याने येथे काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप…

महावितरणच्या ढिसाळ कारभाराबाबत वंचित आघाडी आक्रमक

कर्जतमधील विजेची समस्या त्वरीत सोडविणेबाबत निवेदन गणेश पवारकर्जत : तालुक्यात सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर विजेच्या समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे आता या समस्यांवर वंचित…

बोर्लीपंचतनला बसस्थानकाची प्रतीक्षाच!

• प्रशासनाचा समन्वयाचा अभाव तर विरोधकांपुढे गावकरी हतबल• बसस्थानकाच्या मोकळ्या भूखंडावर अनेकांचा डोळा संजय प्रभाळेबोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन ही एकमेव मोठी बाजारपेठ व याच परिसराला पर्यटनाचा दर्जा प्राप्त असलेल्या…

उरण बुडणार! तालुक्यातील अनेक गावांना धोका

घनःश्याम कडूउरण : तालुक्याचा औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे. परंतु हा औद्योगिक विकास होत असताना शहराचे व गावाचे गावपण हरवत चालले असल्याचे दिसत आहे. सर्वत्र मातीचा भराव करून वसाहती उभ्या…

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींची प्रकृती बिघडली; उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे भेटीसाठी हिंदुजा रुग्णालयात

मुंबई: शिवसेना पक्षाचा सुवर्णकाळ पाहिलेले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. मनोहर जोशी यांना सोमवारी सायंकाळी हिंदुजा रुग्णालयात…

आई एकविरा देवीबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पनवेल : संपुर्ण महाराष्ट्राचे देवस्थान तसेच आगरी कोळी, कराडी समाजाचे पुजास्थान व श्रद्धास्थान असलेल्या ‘आई एकविरा देवी’ बद्दल इंस्टाग्राम या सोशल मिडीयावर आक्षेपार्ह अपशब्द पोस्ट केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी आरोपी…

पाटणुसमधील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा आ. भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील निजामपूर विळे विभागातील पाटणुस ग्रामपंचायत हद्दीतील विठ्ठल नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिला भगिनींनी शिवसना शिंदे गटात शनिवारी जाहीर प्रवेश केला. यावेळी येथील गणेश…

साळोख ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार विजयी

गणेश पवारकर्जत : साळोख ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा सदस्य दणदणीत मतांनी विजयी झाला असून उपजिल्हाप्रमुख नितीन नंदकुमार सावंत, रियाजशेठ बुबेरे यांनी कोणत्याही परिस्थितीत आपला उमेदवार जिंकलाच पाहिजे…

सदानंद शेलार यांचे निधन

बोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील वाकलघर गावचे निवृत्त एसटी चालक सदानंद शेलार यांचे शुक्रवारी (२७ डिसेंबर) निधन झाले. त्यांची निधन वार्ता ऐकल्यानंतर परीसरात मित्र परिवारांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. शेलार…

सबज्युनियर मुलींची क्रिकेट निवड चाचणी २१ मे रोजी

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे सबज्युनियर (१५ वर्षांखालील) मुलींची क्रिकेट निवड चाचणी २१ मे रोजी लोधीवली येथे आयोजित करण्यात आली आहे. रिलायन्स टाऊनशिप मैदान, लोधीवली-खालापूर येथे ही निवड…

error: Content is protected !!