दिवेआगर पर्यटन प्रवास बनला खडतर गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वडवली वाकडा पुल ते दिवेआगर पर्यटन स्थळाला जोडणारा मुख्य रस्ता खड्ड्यात गेला आहे. वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळांशेजारी रस्त्याची तर अक्षरशः चाळण…
पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव विनायक पाटीलपेण : येथील समाजसेवक दत्ता कांबळे उर्फ डिके यांनी पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यात केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन रायगड जिल्हाधिकारी कार्यालय…
मागील दहा वर्षापासून रखडले प्रकल्प लोकप्रतिनिधींची मानसिकता कारणीभूत मिलिंद मानेमहाड : मुंबईपासून जवळ असलेला रायगड जिल्हा निसर्गाचे मुबलक वरदान, ऐतिहासिक गड किल्ले, मनाला मोहविणारे जिल्ह्यातील समुद्रकिनारे, जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण…
मुंबई : महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा आज निवडणूक आयोग जाहीर करणार आहे. यामुळे खऱ्या आर्थाने आज विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. आज दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची…
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विशेष सन्मानपत्र देऊन केले सन्मानित अब्दुल सोगावकरसोगाव : मान्सून २०२४ मध्ये २३ जून रोजी मूनवली येथील तलावात दोन किशोरवयीन मुले पोहत असताना…
गणेश वाघरे शाळेची उत्तुंग भरारी मजिद हजितेमाणगाव : माणगाव येथील शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात अतुलनीय पराक्रम करणार्या माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या गणेश वाघरे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी तनय ज्ञानेश्वर…
रायगड जनोदय ऑनलाईनआरोग्यासाठी सकाळी ताज्या हवेत धावणे खूप लाभदायक आहे. यामुळे शरीर सुडौल होतेच, शिवाय आत्मऊर्जा व मानसिक आरोग्यदेखील चांगले रहाते. तसेच हा व्यायाम प्रकार खुपच सोपा आहे. त्यासाठी विशेष…
शुक्रवार, १६ ऑगस्ट २०२४ मेष राशीआजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही.…
मुंबईः कांदिवलीमधील एका शाळेतील १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने शाळेच्या मुख्याध्यापिकेला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुख्याध्यापिकेने पीडित मुलीच्या कुटुंबियांना हा प्रकार सांगून…
जोपर्यंत मुख्यमंत्री भेट देऊन लेखी आश्वासन देणार नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच, आक्रोश समितीचा निर्धार सलीम शेखमाणगाव : १७ वर्ष रखडलेल्या कोकण वासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या बहुचर्चित मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत…