• Wed. Mar 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

सुनील तटकरेंकडून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी

‘त्या’ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पोलिस अधीक्षकांना निर्देश प्रतिनिधीनागोठणे : रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी (दि. 19 जुलै) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. यावेळी महामार्गाच्या दुरवस्थेवर…

कुंभे परिसरालाही १४४ कलमाचे लॉक!

पर्यटक युवतीच्या मृत्यूनंतर शासनाला आली जाग सिक्रेट पॉईंट, ताम्हिणी घाट, देवकुंडसह कुंभेलाही मनाई सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या पर्यटन स्थळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून शासनाच्या वतीने खबरदारीची उपाययोजना…

कामोठे येथे रायगड जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन

वार्ताहरकामोठे-पनवेल : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने रायगड जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने २८ जुलै २०२४ रोजी राधाई इन्कसॅप स्कूल, कामोठे येथे जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या…

मूनवली येथील राज्य परिवहन महामंडळाचे अलिबाग आगारातील चालक प्रमोद अनमाने अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण

मूनवली ग्रामस्थांनी दिल्या शुभेच्छा अब्दुल सोगावकरसोगाव : राज्य परिवहन महामंडळाच्या अंतर्गत परीक्षा नुकत्याच घेण्यात आल्या होत्या, त्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये अलिबाग आगारातील प्रमोद अनमाने हे उत्तीर्ण झाले…

अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने पिपाणी निवडणूक चिन्ह गोठविले; शरद पवारांना दिलासा!

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना मतदारसंघात तुतारीचे बॅनर लावण्याच्या पक्षाच्या सक्त सूचना मिलिंद मानेमुंबई : सन 2024 ची विधानसभा निवडणूक राज्यात मोठ्या प्रमाणावर रंगतदार ठरणार असून सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्ष व्ह्यूव…

विशाळगड हल्ला प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा -विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार

“कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखांना निलंबित करा व जिल्हाधिकाऱ्यांची बदली करा” मिलिंद मानेमुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथील हल्ल्यात जखमी झालेले रहिवाशी व जखमी झालेले पोलीस व मालमत्तेचे झालेले नुकसान यातून…

“मुख्यमंत्री साहेब, आम्हाला हक्काची घरं कधी मिळणार?”

एक वर्षानंतरही दुर्घटनाग्रस्त इर्शाळवाडीवासिय प्रतिक्षेतच! गणेश पवारकर्जत : १९ जूलै २०२३ ची रात्र ईशाळवाडीवासियांसाठी काळरात्रच ठरली. रात्रीच्या अंधारात दरड कोसळून इर्शाळवाडीतील घरे जमीनदोस्त झाली. पत्त्यासारखी घरे कोलमडली, अनेकांना जीव गमवावा…

दररोज नारळ पाणी प्यायल्याने हे पाच आजार दूर होतात, ऑल सिझन होतो फायदा

रायगड जनोदय ऑनलाईनदररोज शहाळ्याचं पाणी प्यायल्याचे अनेक फायदे असतात. नारळाचे पाणी पोषक तत्वांनी भरपूर असते. त्यास आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. नारळाचं पाणी एक खूप चांगले हायड्रेटिंग ड्रींक आहे. ज्यास…

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मेगा ब्लॉकच्या वेळेत बदल केल्याने कोलाडजवळ वाहतूक कोंडी

मिलिंद मानेमहाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कोलाड जवळील पुई गावाजवळ पुलाचे गर्डर टाकण्याच्या कामासाठी घेण्यात आलेल्या मेगा ब्लॉकचा वेळेत अचानक बदल केल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोलाडजवळ…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, १९ जुलै २०२४ मेष राशीचांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी…

error: Content is protected !!