• Sun. Jul 13th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

उरणच्या प्रमिला पवार यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले विद्याभूषण पुरस्कार प्रदान

विठ्ठल ममताबादेउरण : अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र, “मराठी साहित्य मंडळ” या संस्थेतर्फे राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले विद्याभूषण पुरस्कार 2023 ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ.…

गावठाण विस्तार आणि प्रॉपर्टीकार्डसाठी उरणकरांची थेट पंतप्रधान नरेंद्र मोंदीकडे मागणी

विठ्ठल ममताबादेउरण : गावठाण विस्तार हा दर दहा वर्षांनी वाढणाऱ्या लोकसंख्येच्या जनगणनेनुसार प्रत्येक गाव आणि गाव कमिटीने प्रस्ताव देऊन केला पाहिजे. तसा कायदा असताना मागच्या ७४ वर्षात महाराष्ट्र शासनाचे या…

एलईडी मासेमारी बिनबोभाट सुरूच!

वरिष्ठ अधिकारी वर्ग मालामाल पावसाळी मासेमारी ही जोरात सुरू असते घनःश्याम कडूउरण : बंदी असतानाही एलईडी-पर्ससीन नेट मासेमारी सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर समुद्रातील मासे खेचून नेण्यात येत असल्याने पारंपरिक मासेमारांना…

अंबानीच्या एसईझेडनंतर अदानीचा उरणच्या जमिनींवर डोळा!

शेतकऱ्यांना एकत्र येऊन लढण्याचे मनोज पाटील यांचे आवाहन विठ्ठल ममताबादेउरण : अदानी ग्रुपच्या ब्ल्यू स्टार ह्या कंपनीला सारडे, वशेणी, पुनाडे येथील सुपीक जमिनी हव्यात. लॉजिस्टीक वापराकरिता ह्या जमिनी अदानीच्या घशात…

लाखोंच्या दोन योजना तरीही गाव तहानलेले!

श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी गावाची अवस्था; कंत्राटदार, अधिकारी मालामाल संजय प्रभाळेबोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी गाव आजही तहानलेले आहे. केंद्र सरकारने प्रत्येकाला पिण्याचे मुबलक पाणी मिळावे म्हणून ‘हर घर जल योजना‘…

उरण तालुक्यातील पियुष घरतचे एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश

घन:श्याम कडूउरण : उरण तालुक्यातील धाकटी जुई गावचे सुपुत्र व ग्रामविकास अधिकारी सी. डी. घरत यांचे पुत्र पियुष चंद्रशेखर घरत याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत घवघवीत यश संपादन करून…

नागोठण्यातील अंतर्गत रस्त्याला स्वातंत्र्यसैनिक सिताराम उर्फ अण्णा बापूजी रावकर यांचे नाव

किरण लाडनागोठणे : नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयापासुन ते ज्ञानेश्वर मंदिरपर्यंतच्या रस्त्याला ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, समाजसेवक हभप सिताराम उर्फ अण्णा बापूजी रावकर मार्ग असे नाव देण्यात आलेले आहे. ग्रामपंचायत नागोठणे यांच्या वतीने…

म्हसळा येथे सोनोग्राफी केंद्र सुरू

महिलांचा माणगाव व मुंबई जाण्याचा खर्च वाचणार संजय प्रभाळेबोर्लीपंचतन : म्हसळा येथील डॉ करंबे दाम्पत्याकडून सोनोग्राफी सुविधा सुरू करण्यात आली आहे. सोमवारी (ता. 15) पासून या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले.…

सर्वात मोठी बातमी.! २ हजाराची नोट बंद होणार; ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत

दिल्ली : दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबरनंतर दोन हजारांच्या नोटा चलनातून बंद होणार आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा…

माणगावजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू १ जखमी

सलीम शेखमाणगाव : माणगावपासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या भुवन गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक लागून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू होऊन दुचाकी…

error: Content is protected !!