रायगड : कोर्लई किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळल्याच्या वृत्ताने संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती. घटनास्थळी कोणतीही बोट प्रत्यक्षपणे न सापडल्याने सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला. मात्र नौदलाच्या रडारवर आढळलेल्या माहितीच्या आधारे सुरक्षायंत्रणांनी…
इच्छुकांनी 28 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन नवी मुंबई : भारत सरकारच्या टपाल विभागातर्फे उरण येथे नवीन टपाल कार्यालय स्थापन करण्यासाठी उरण परिसरात भाडे तत्वावर जागेची मागणी करण्यात आली आहे.…
प्रतिनिधीनागोठणे : कडसुरे गावाचा सुपुत्र ओमकार भालचंद्र शिर्के याने मे २०२५ मध्ये झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट अंतिम परीक्षेत यश मिळवून अवघ्या २३व्या वर्षी CA पदवी प्राप्त केली आहे. त्याच्या या उल्लेखनीय…
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील कोर्लई किल्ल्यालगतच्या खोल समुद्रात रविवारी रात्री एक संशयास्पद बोट आढळून आली आहे. या बोटीमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणा अलर्टवर…
अमुलकुमार जैनरायगड : श्रीवर्धन तहसीलदार कार्यालयातील महसूल सहायक विकास मनोहर बोंडले (वय ३४) याच्याविरोधात लाच मागणीचा गंभीर आरोप सिद्ध झाल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबईच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले…
अमुलकुमार जैनरायगड : काश्मीरमधील पहलगाम येथे २३ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, त्याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील कोर्लई समुद्र किनाऱ्यापासून सुमारे साडेपाच किलोमीटर अंतरावर एक…
रायगड जनोदय ऑनलाईनपाठीचा त्रास हा आजकाल फारच सामान्य होत चाललेला त्रास आहे. लहान वयातच अनेकांना पाठीचे दुखणे सतावते आहे, जे पूर्वी वृद्धापकाळाशी संबंधित समजले जायचे. यामागचं मुख्य कारण म्हणजे चुकीची…
सोमवार, ७ जुलै २०२५ मेष राशीतुमच्या अवतीभवतीचे लोक खूप कामाचा अपेक्षा तुमच्याकडून करतील – परंतु जेवढे काम तुम्ही करू शकता तेवढ्याचेच वचन द्या – आणि फक्त अशा लोकांना खुष ठेवण्यासाठी…
घनःश्याम कडूउरण : महाराष्ट्राच्या संत परंपरा व वारकरी संप्रदायाचे प्रतीक असलेल्या आषाढी एकादशीचा उत्सव उरण तालुक्यात विविध ठिकाणी भक्तिभावाने साजरा करण्यात आला. भेंडखळ, नागाव, पिरवाडी, जासई आणि उरण शहरात भाविकांनी…
प्रतिनिधीनागोठणे : वाकण-पाली मार्गाला डांबरीकरण मिळून अवघे वर्ष झाले असतानाही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. पावसामुळे हे खड्डे पाण्याने भरून अदृश्य होत असून, विशेषतः रात्रीच्या वेळेस वाहनचालक थेट…