• Sat. Mar 7th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघाचा निरंजन डावखरे यांना पाठिंबा

प्रतिनिधीठाणे : महाराष्ट्र राज्य स्वाभिमान प्राथमिक शिक्षक संघाने भाजपाचे उमेदवार आमदार निरंजन डावखरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. गेल्या २०१८ च्या निवडणुकीप्रमाणेच स्वाभिमान शिक्षक संघाने या निवडणुकीतही निरंजन डावखरे यांना…

निरंजन डावखरे यांचा अर्ज दाखल; पेण तालुक्यातून शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती

विनायक पाटीलपेण : कोकण विभाग पदवीधर मतदार संघात निरंजन डावखरे यांचा अर्ज भरण्यात आला. यावेळी आमदार रवीशेठ पाटील तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, मिलिंद पाटील यांच्यासह पेण…

चपाती असो वा भात, फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न किती दिवस सुरक्षित असतं?

फ्रीज शिवाय महिला त्यांचं किचन विचारच करु शकतं नाही. महिलांसाठी हा फ्रीजमध्ये त्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असतो. वेगवेगळे अन्नपदार्थांपासून शिजवलेले अन्न आपण यात स्ट्रोर करतो. भाज्या फळं हे अनेक दिवस…

आजचे राशिभविष्य

शनिवार, ८ जून २०२४ मेष राशीस्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. आपण ज्यांच्या बरोबर राहता त्यांच्यासाठी तुम्ही…

विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील प्रांजली या गोदामावर ‘नैना’ची कारवाई

अनंत नारंगीकरउरण : विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील प्रांजली या गोदामावर नैनाच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी (दि. ७) कारवाई केली आहे. यासंदर्भात नैना अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल फोनवर…

जेएसएम महाविद्यालयास नॅकची ‘अ’ श्रेणी प्राप्त

प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील नामांकित जेएसएम महाविद्यालयास नॅकची ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे. महाविद्यालयाने मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, प्राचार्य डॉ. सोनाली…

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित पंधरा वर्षाखालील मुलींचे शिबीर पेण येथे संपन्न

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पंधरा वर्षाखालील मुलींची निवड चाचणी आमंत्रित स्पर्धा होणार आहेत. सदर स्पर्धेत रायगड जिल्ह्याचा संघ संघ देखील सहभागी होणार आहे. जिल्ह्याचा मुलींचा संघ निवडण्यासाठी…

खोपटा-कोप्रोली व दिघोडे-चिर्ले रस्त्याची पावसाळ्यात होणार धुळधाण!

अनंत नारंगीकरउरण : पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी उरला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने खोपटा-कोप्रोली व दिघोडे-चिर्ले रस्त्याच्या डांबरीकरणाचे किंवा खड्डे दुरुस्तीचे काम हाती न घेतल्याने यावर्षीच्या पावसाळ्यात सदर रस्त्याची…

दुचाकी व टँकरमध्ये अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

सलीम शेखमाणगांव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. माणगांव शहरातील एसटी स्थानकासमोर दुचाकी व टँकरमध्ये अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर…

कोकण पदवीधरमध्ये भाजपाच्या निरंजन डावखरेंकडून अर्ज दाखल

राज ठाकरेंकडूनही भाजपाला पाठिंब्याची घोषणा प्रतिनिधीनवी मुंबई : कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाच्या वतीने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. तसेच या मतदारसंघात आपला विजय होईल, असा…

error: Content is protected !!