पुणे : अजित पवार यांच्या पक्षातील रुपाली विरुद्ध रुपाली वाद टोकाला पोहोचला आहे. पक्षामध्ये एक नेते एक पद द्यायला हवे असे असताना रुपाली चाकणकरांना इतकी पदे देऊन का ठेवली आहेत?…
खा. सुनील तटकरेंचे विश्वासू निकटवर्तीय सहकारी सलीम शेखमाणगाव : राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे महाड, पोलादपूर, माणगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष बाबुशेठ खानविलकर यांनी आपल्या पदाचा व सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे…
अभय पाटीलबोर्ली पंचतन : युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांचेद्वारे दरवर्षी प्रजासत्ताक दिन परेड शिबिरांचे आयोजन करण्यात येते. या शिबिरात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना विविध निवड चाचणीला सामोरे जावे…
रायगड जनोदय ऑनलाईनजर तुमच्या पोटात किंवा आजूबाजूला चरबी जमा झाली असेल तर ती वाईट दिसतेच, पण जर ती वेळीच कमी केली नाही आणि तुमचे वाढते वजन नियंत्रित केले नाही तर…
मंगळवार, २२ ऑक्टोबर २०२४ मेष राशीआज तुम्ही करमणुकीत रमाल. क्रीडा प्रकार आणि मैदानावरील स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला…
विधानसभा निवडणुकीसाठी पवारांचे पुणे केंद्रबिंदू राहणार? मिलिंद मानेमुंबई : राज्यातील १५ व्या विधानसभेची निवडणूक २० नोव्हेंबरला होत असून या निवडणुकीसाठी केंद्रातील सत्ताधारी भाजप व राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांसहित महाविकास आघाडीतील…
विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील ऐतिहासिक शिवकालीन दुर्ग सुरगडावर रविवार, दि. २० ऑक्टोबर २०२४ रोजी स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेची अखंड गडसंवर्धन ३४ वी मोहीम यशस्वी संपन्न झाली. या मोहिमेमध्ये सुरगडाच्या…
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. भाजपने 99…
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला असून अनेक पक्षांकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता यंदा उदयास आलेल्या तिसऱ्या आघाडीकडून उमेदवारांची…
विनायक पाटीलपेण : डॉ. पतंगराव कदम कला व वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी गणपती मूर्ती निर्मिती कारखान्याला भेट दिली. पेण हे शहर गणपती निर्मिती कलाकेंद्र म्हणून ओळखले जाते. महात्मा गांधी…