• Tue. Mar 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या उपस्थितीत चिरनेर गावात आदिवासी दिन साजरा

अनंत नारंगीकरउरण : जागतिक आदिवासी दिनानिमित्त उरण तालुक्यातील आदिवासी समाजाचा मेळावा चिरनेर या ऐतिहासिक गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मेळाव्याचे औचित्य साधून आदिवासी बांधवांनी हुतात्मा नाग्या महादू कातकरी…

झुंझार युवक मंडळ पोयनाडचे अध्यक्ष अन्वर बुराण यांचे निधन

प्रतिनिधीपोयनाड : रायगड जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात सर्वात जुन्या व अग्रगण्य असलेल्या झुंझार युवक मंडळ पोयनाडचे अध्यक्ष अन्वर इस्माईल बुराण यांचे दि. ८ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गुरुवारी दुपारी…

मोफत सोनोग्राफीचा गरोदर महिलांना लाभ!

मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते म्हसळा रुग्णालयात सोनोग्राफी केंद्राचे लोकार्पण गणेश प्रभाळेदिघी : म्हसळा तालुक्यातील गरोदर मातांना मोफत सोनोग्राफी करता यावी यासाठी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी केंद्राचे लोकार्पण गुरुवारी (ता.…

नगरपालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन स्थगित

घन:श्याम कडूउरण : प्रदिर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेकरीता दि. ६ ऑगस्ट २०२४ ते दि. ८ ऑगस्ट २०२४ रोजी पर्यंत नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सूरू केलेले कामबंद आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. दि.…

“घरोघरी तिरंगा” अभियानाच्या माध्यमातून देशप्रेमाचा जागर -जिल्हाधिकारी किशन जावळे

प्रतिनिधीरायगड : आपल्या राष्ट्रध्वजातील तिरंगा रंग केशरी, पांढरा आणि हिरवा हे रंग त्याग, धैर्य, प्रेम, शांतता आणि विश्वासाचे प्रतीक आहेत. घरोघरी तिरंगा अभियानाच्या माध्यमातून देशप्रेमाचा जागर होणार आहे. हे अभियान…

शासकीय जागेवरील अनधिकृत कंटेनर यार्डवर प्रशासन कारवाई कधी करणार?

माजी सभापती विश्वास म्हात्रे यांचा अधिकारी वर्गाला सवाल घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील खोपटे परिसरात शासकीय जागेवर गेली अनेक वर्षांपासून अनधिकृत कंटेनर यार्ड उभारण्यात आले आहेत. त्यावर अनेकवेळा तक्रारी करूनही शासकीय…

उंबर्डी येथील जमीन विक्री फसवणूक प्रकरणी १२ आरोपींवर गुन्हा!

सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील उंबर्डी येथील जमीन विक्री फसवणूक झाल्याची घटना दि. २९ एप्रिल २०२२ ते ८ जुलै २०२२ दरम्यान माणगाव येथे घडली असून या बाबतची फिर्याद दीपक रामचंद्र गंगावणे…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्ष सक्तमजुरी

तळा तालुक्यात घडली होती घटना मजिद हजितेमाणगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा माणगांव सत्र न्यायालयाने सुनावली आहे. सदरची घटना ही मौजे तळा येथील तळगड किल्ल्याचे…

हार्ट अटॅकचा धोका अनेकपट वाढवते इतक्या तासांपेक्षा कमीची झोप, दीर्घकाळ हृदय राहील संकटात, रिसर्चमध्ये भीतीदायक गोष्ट उघड

रायगड जनोदय ऑनलाईनझोपेची कमतरता ही अनेक रोगांना थेट निमंत्रण आहे. झोपेच्या कमतरतेचा सर्वात जास्त परिणाम हृदयावर होतो. झोपेच्या कमतरतेमुळे हार्ट अटॅक आणि हृदयाशी संबंधित गुंतागुंतीचा धोका दीर्घकाळ टिकून राहतो. असा…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, ९ ऑगस्ट २०२४ मेष राशीआजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही मागील काळात खूप पैसा खर्च केला आहे ज्याचा परिणाम तुम्हाला आज तुम्हाला…

error: Content is protected !!