• Sat. Mar 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

रायगड लोकसभा निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड लोकसभा निवडणूकीची मतमोजणी पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात आली असून भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी…

जितेंद्र आव्हाड यांच्यासह आठ जणांवर अ‍ॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल

मिलिंद मानेमहाड : मनुस्मृति दहन करण्यापूर्वी महाड येथील क्रांती स्तंभाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेले कागदी बॅनर फाडून धार्मिक श्रद्धांचा व भावनांचा अपमान केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे…

साहित्यिक रमेश धनावडे सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक रायगड भूषण रमेश प्रभाकर धनावडे यांनी केलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य व पत्रकारिता क्षेत्रांमधील गौरवपूर्वक व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य…

विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक २६ जून रोजी

कोकण पदवीधर मतदारसंघात ३६ हजार मतदार वाढ मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक…

मधाचे १५ मोठे फायदे, जे कदाचित माहिती नसतील तर…जाणून घ्या

मध हे फ्रक्टोज, ग्लूकोज, सुक्रोज, माल्टोज आणि शर्कराचे मिश्रण आहे. यामध्ये ७५ टक्के साखर असते. तसेच यात व्हिटॅमिन, रायबोफ्लेवन, व्हिटॅमिन ए, बी-१, बी-२, बी-३, बी-५, बी-१२ तसेच सी, व्हिटॅमिन एच,…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, ३० मे २०२४ मेष राशीअध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता, किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत करा. बहीण…

शेल आदिवासी वाडीसह अन्य पाचही वाड्यांवर तीव्र पाणी टंचाई

आदिवासी महिलांना घ्यावे लागत आहे विकतचे पाणी मिलिंद मानेमहाड : करोडो रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजना राबवल्या गेल्या असल्या तरी महाड तालुक्यातील पाणीटंचाई आजही कायम आहे. औद्योगिक क्षेत्रातील शेल गावातील आदिवासी…

म्हसळा तालुक्यातील ६ गावे दरडीच्या छायेत!

तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी केली दरडग्रस्त गावांची पाहणी वैभव कळसम्हसळा : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एकूण ६ गावे यावर्षी दरडीच्या छायेत असून सर्वाधिक गावे ही खाडी किनारपट्टी लगत आहेत. गेले…

म्हसळयात पाणी प्रश्न पेटला!

अधिकारी आणि पत्रकार यांची समन्वय बैठक तातडीने उपाय योजना करण्याचा पत्रकारांचा इशारा वैभव कळसम्हसळा : तालुक्यातील जनतेला पिण्याचे मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडून जलजीवन योजनेअंतर्गत शेकडो कोटी रुपये खर्च…

भिरा कुंडलिका नदी पात्रात सापडला तरुणाचा मृतदेह

सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील भिरा गावाच्या हद्दीत शासकीय वसाहतीशेजारी कुंडलिका नदीच्या पात्रात एका २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली. सदरची घटना शनिवार, दि. २५ मे २०२४ रोजी…

error: Content is protected !!