• Sun. Mar 8th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

नॅशनल हायवेकडून तात्काळ स्पीडब्रेकर निर्मिती, बंडू खंडागळे यांच्या मागणीला यश

विनायक पाटीलपेण : पेण आंबेगाव येथे गेल्या अनेक वर्षापासून नव्याने लोकवस्ती, नागरिकरण फार मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यातच पेण खोपोली रोडवर आंबेघर ग्रामपंचायत हद्दीत नव्याने अनेक व्यवसायिक वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय…

दिघोडे – चिर्ले रस्त्यावरील झाडांची सावली गायब!

अनंत नारंगीकरउरण : एकीकडे हजारो कोटी रुपये खर्च करुन दरवर्षी लाखो नव्या झाडांची लागवड करण्याची मोहीम शासनाने हाती घेतलेली असताना, दुसरीकडे विकासाच्या नावाखाली हजारो झाडांची विकासाच्या नावाखाली कत्तल करुन या…

अदानींच्या वीज कंपनीनं आणलेल्या स्मार्ट मीटर योजनेला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध, कारण काय?

मुंबई : धारावी प्रकल्पाला होत असलेला विरोध, अदानी समूहावर झालेले आरोप, संसदेत विरोधकांकडून होत असलेली जेपीसी (JPC) चौकशीच्या मागणीमुळं अडचणीत असलेल्या अदानींना होणाऱ्या विरोधाची धार तीव्र झाली आहे. ठाकरेंची शिवसेना…

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न

विनायक पाटीलपेण : येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात “आई महाविद्यालयीन भेटीला” या शीर्षकाखाली पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महिला विकास कक्ष आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने…

कोलेस्ट्रॉल वाढताच पायांकडून मिळतो संकेत; हे बदल जाणून घेणे अतिशय आवश्यक

रायगड जनोदय ऑनलाईनबिझी आणि अनहेल्दी लाइफस्टाइलमुळे आजच्या युगात हाय कोलेस्ट्रॉलची समस्या सामान्य झाली आहे. येथे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, कोलेस्ट्रॉल गुड आणि बॅड दोन्ही प्रकारचे असते. कोलेस्ट्रॉल हा…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, १३ डिसेंबर २०२४ मेष राशीसंयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. आज तुमच्या आई-वडिलांपैकी कुणी धन बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात तुम्हाला त्यांच्या…

दोन वर्षापुर्वी हरविलेल्या मुकबधीर युवतीचा गुजरात राज्यातुन घेतला पेण पोलीसांनी शोध

विनायक पाटीलपेण : बेपत्ता झाल्याच्या बऱ्याच तक्रारी पोलीस ठाण्यात येतात. असंच एक प्रकरण. दि. २१/१२/२०२२ रोजी पेण शहरात राहणारी मालता चिंधू साटम (वय ३०, रा. लोखंडे यांची चाळ, दातारआळी ता.…

‘त्यांच्या आशीर्वादानेच आमच्या सर्वांची राजकीय वाटचाल’, अजित पवार-शरद पवार भेटीवर तटकरेंचं मोठं वक्तव्य

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. एकीकडे मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे आज घडत असलेल्या घडामोडींनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा…

महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ? दोन्ही शिवसेना एकत्र येणार? संजय शिरसाट यांचं मोठं विधान

वृत्तसंस्था : राष्ट्रवादीत पवार कुटुंबाच्या मनोमिलनाचं पर्व सुरु असताना दोन तुकडे झालेल्या शिवसेनेतही एकत्रिकरणाचे वारे वाहू लागल्याचं दिसू लागलेत. शरद पवारांनी तुटलेलं नातं जोडण्यासाठी पुढाकार घेतला. तसं नातं जोडणं उद्धव…

विजेचा शॉक लागून घोटवळ येथील तरुणाचा मृत्यू

विश्वास निकमकोलाड : माणगाव तालुक्यातील घोटवळ येथील योगेश मारुती फराडे (३८) या तरुणाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कोलाड पोलीस…

error: Content is protected !!