• Thu. Mar 12th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडवा सागरी पोलिसांचा रुटमार्च

अब्दुल सोगावकरसोगाव : आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४च्या पार्श्वभूमीवर मांडवा सागरी पोलीस ठाण्यातर्फे चोंढी व झिराड येथे गुरुवार, दि. ७ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता रुटमार्च काढण्यात आला. मांडवा…

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत परराज्यातील दारू, ४ वाहनांसह ४० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ च्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत परराज्यातील दारू तसेच ४ वाहनांसह ४० लाख ६४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क,…

सुनील तटकरे यांची सर्वात मोठी कारवाई, ‘या’ 8 नेत्यांना दाखवला थेट बाहेरचा रस्ता

मुंबई : राज्यभरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत महायुतीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचं बघायला मिळालं. महायुतीच्या घटकपक्षांनी ही बंडखोरी रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. बंडखोरांचे बंड थोपवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी…

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडवा सागरी पोलीस ठाण्यातर्फे ‘ऑल आऊट ऑपरेशन’ दरम्यान अनेकांवर धडक कारवाई

अब्दुल सोगावकरसोगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मांडवा सागरी पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजेपर्यंत ऑल…

उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

रुपेश पाटील यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून दिला राजीनामा योग्यवेळी योग्य भूमिका घेणार असल्याचा पदाधिकाऱ्यांनी केले स्पष्ट विठ्ठल ममताबादेउरण : उरण विधानसभा मतदारसंघात सर्वच पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.…

Health : उष्णतेमुळे तोंडात सतत अल्सर येत आहेत का? या घरगुती उपायांनी मिळेल आराम!

रायगड जनोदय ऑनलाईनउन्हाळ्यात अनेक समस्या होतात. यातली एक कॉमन म्हणजे अल्सर येणे किंवा तोंड येणे. सध्या तर संपूर्ण देशात उष्णतेची लाट आली आहे. हवामानातील उष्णतेमुळे आपले शरीरही गरम होऊ लागते,…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, ८ नोव्हेंबर २०२४ मेष राशीमान अथवा पाठीच्या निरंतर वेदनांचा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. विशेषत: सर्वसामान्य अशक्तपणाबरोबर जर हा त्रास होत असेल तर दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी विश्रांती…

ज्येष्ठ पत्रकार आशिष घरत यांना मातृशोक

वार्ताहरउरण : उरणमधील जेष्ठ पत्रकार आशिष घरत यांच्या मातोश्री माजी तहसीलदार सौ. मनीषा मनोहर घरत यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्यावर उरण बोरी स्मशानभूमीत…

‘मशि‍दीवरील भोंगे उतरणार नाहीत आणि राज ठाकरेंची सत्ताही कधी येणार नाही’, रामदास आठवलेंची खोचक टीका

वृत्तसंस्थामुंबई : महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्‍या हाती सत्‍ता दिली तर एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही, असे वक्‍तव्‍य राज ठाकरे यांनी अमरावती येथे एका जाहीरसभेदरम्यान केले होते. या वक्तव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया…

रोहा तालुका कुणबी समाजाच्या वतीने अनंत थिटे यांचा सत्कार

विश्वास निकमकोलाड : रोहा तालुका कुणबी युवक समाजाचे माजी अध्यक्ष, तालुक्याचे उपाध्यक्ष तसेच ओबीसी जनमोर्चा रोहा तालुका अध्यक्ष अनंत थिटे यांनी निःस्वार्थी समाजकार्य केल्याबद्दल साहित्य संघ मुंबई येथे कुणबी युवा…

error: Content is protected !!