• Tue. Dec 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये मनसे पदाधिकार्‍यावर हल्ला; भाजप समर्थकांवर गुन्हा दाखल

उरण । घनःश्याम कडूउरणमध्ये मनसे पदाधिकारी सतीश बिपीन पाटील आणि त्यांच्या आईवर करण्यात आलेला हल्ला हा राजकीय सूडबुद्धीचा स्पष्ट नमुना असून, भाजप समर्थकांच्या दहशतवादी राजकारणाचा आणखी एक पराकाष्ठा आहे. नगरपरिषद…

२५६ कोटी खर्चूनही ‘करंजा बंदर’ गाळात! १८३ कोटींच्या नवीन प्रस्तावाने खळबळ; कोळी बांधवांकडून सखोल चौकशीची मागणी

१५ वर्षांपासून सुरू असलेल्या कामात भ्रष्टाचार आणि नियोजनाचा अभाव; मत्स्य व्यवसायावर परिणाम होण्याची भीती उरण । अनंत नारंगीकर केंद्र आणि राज्य सरकारने उरण तालुक्यात तब्बल २५६ कोटी रुपये खर्च करून…

आजचे राशिभविष्य

सोमवार, ८ डिसेंबर २०२५ मेष राशीथोडयाशा मानसिक ताणातदेखील आरोग्य चांगले राहील. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता…

रायगडमध्ये मोठा भूखंड घोटाळा उघड!, जमीन व्यवहारात ‘राजकीय हस्तक्षेप’

महसूल नोंदींमध्ये छेडछाड; नोएडा न्यायालयाने झोराबियन कुटुंबाला बजावले समन्स ​ रायगड | विशेष प्रतिनिधी ​महाराष्ट्रातील जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये वाढलेल्या राजकीय हस्तक्षेपाच्या आणि अनियमिततांच्या पार्श्वभूमीवर, आता रायगड जिल्ह्यात एका अत्यंत गंभीर…

आजचे राशिभविष्य

रविवार, ७ डिसेंबर २०२५ मेष राशीचार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते ज्यामुळे त्यांची आर्थिक…

माणगावमध्ये वारंवार वाहतूक कोंडी

प्रवासी, नागरिक आणि पोलिस हैराण, लांबच लांब वाहनांच्या रांगा माणगाव । सलीम शेखमुंबई–गोवा महामार्गाचे काम अद्यापही पूर्णत्वास न गेल्याने तसेच माणगाव आणि इंदापूर येथील बायपास मार्ग सुरू न झाल्याने संपूर्ण…

जन आक्रोश समितीच्या तिरडी यात्रेला स्थानिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा

पहेल–खांडपाले बायपासचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी माणगाव । सलीम शेखमुंबई–गोवा महामार्गाचे रखडलेले काम, निकृष्ट दर्जाचे रस्ते, वाढते अपघात आणि प्रशासनाचे उदासीन भूमिकेमुळे ग्रामस्थांचा संताप आज पुन्हा एकदा रस्त्यावर उसळला.…

कोलाड-रोहा रोडवर भीषण अपघात; दोन तरुण ठार, दोघे जखमी

जमाव शांत करण्यासाठी पोलिसांची शर्थ नागोठणे । महेंद्र म्हात्रेदिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी संभे गाव हद्दीतील रोहा–कोलाड रोडवर दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण धडकेत दोघांचा मृत्यू झाला असून दोघे किरकोळ जखमी…

आजचे राशिभविष्य

शनिवार, ६ डिसेंबर २०२५ मेष राशीअत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे – परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. घरासभोवतालचे किरकोळ बदल…

कशेणे गावातील रहिवाश्यांची घरे होणार अधिकृत : भाजपा–महायुतीचे निलेश थोरे यांचा पुढाकार

माणगाव । सलीम शेखमाणगाव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत तळाशेत हद्दीतील कशेणे गावातील अनेक नागरिकांची घरे ही वर्षानुवर्षे सरकारी गुरचरणात (गुरुचरण) असल्याने शासकीय कागदपत्रे, नोंदणी, प्रमाणपत्रे आदी कामांमध्ये त्यांना प्रचंड अडचणींना सामोरे…

error: Content is protected !!