• Mon. Feb 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

श्रीवर्धन-बोर्लीपंचतन मार्ग बंद

दिवेआगर-भरडखोल मार्गावरील पुल पाण्याखाली; दिवेआगरमध्ये पाणी घुसण्याची भीती संततधार पावसामुळे शेती व व्यवहार ठप्प गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी मार्गावरील नव्याने होत असलेल्या पुलाच्या कामाला दिरंगाई झाल्याने दिवेआगर गावाजवळील…

रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा; मुरुडमध्ये चोवीस तासांत ३७१ मिलीमीटर पावसाची नोंद

रायगड : रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मुरूड तालुक्यात सर्वाधिक ३७१ मिमी पावसाची नोंद झाली असून, श्रीवर्धनमध्ये ३०८ मिमी आणि म्हसळा तालुक्यात ३०० मिमी पाऊस पडला…

आजचे राशिभविष्य

सोमवार, २६ मे २०२५ मेष राशीमद्यपान करू नका, त्यामुळे आपली झोप बिघडू शकते आणि चांगल्या विश्रांतीपासून तुम्ही दूर जाता. जर तुम्हाला वाटते की, तुमच्याकडे पर्याप्त धन नाही तर, आज घरातील…

महायुतीमध्ये आमच्यावर अन्याय -रामदास आठवले

मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील महायुतीवर नाराजी व्यक्त केली आहे. खरं तर या आधीही रामदास आठवले यांनी…

उरण रेल्वेस्थानकावरील लिफ्टचे काम अपूर्ण

कांतीलाल पाटीलजासई : उरण येथे नुकत्याच सुरू झालेल्या उरण-नेरुळ हार्बर रेल्वेला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. उरण येथील हार्बर रेल्वे स्टेशनवरील दोन लिफ्टचे काम अपूर्ण आहे. स्टेशनचे तिकीट बुकींग…

ठाण्यातील 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू

ठाणे : मुंबई-पु्ण्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत असल्याचं दिसत आहे. ठाणे शहरात शुक्रवारपर्यंत नवे १० कोरोना रुग्ण आढळले आहेत. दरम्यान शनिवारी सकाळी एका 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर…

गेटवे ते मांडवा प्रवासी जलवाहतूक सेवा उद्यापासून तीन महिन्यांसाठी बंद

महाराष्ट्र सागरी मंडळाला गत वर्षात प्राप्त झाला साडेचार कोटीहून अधिक महसूल अमुलकुमार जैनअलिबाग : पावसाळा सुरू झाल्यामुळे, मुंबई गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा (गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा फेरी सेवा)…

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, ट्रेलरची सात वाहनांना धडक; दोन ठार, सहा जखमी

खोपोली : खोपोलीजवळील मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर शनिवारी 24 मे रोजी दुपारी चारच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. किलोमीटर 37 जवळ खोपोली फूड मॉलच्या अलीकडे मुंबई लेनवर एका बेकाबू ट्रेलरने सात…

संतोष पवार, रामदास पगारे यांचे २६ मेपासून आझाद मैदान येथे आमरण उपोषण

विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत कर्मचारी यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांवर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त सचिव मनोज गुप्ता,…

एमसीए आयोजित आंतरजिल्हा पंधरा वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेसाठी रायगडचा संघ जाहीर

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरजिल्हा पंधरा वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेसाठी काल रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा संघ जाहीर करण्यात आला. खोपोलीच्या निशिता विठलानी हिच्याकडे संघाचे नेतृत्व…

error: Content is protected !!