हरेश मोरेसाई-माणगाव : महाड विधानसभेचे तरुण नेतृत्व, युवासेना समन्वयक रोहित पारधे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रा बाहेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), युवासेनेचे पहिले स्नेहसंमेलन गुजरात राज्यात सुरत-नवसारी येथे रविवार २ जुलै रोजी…
विठ्ठल ममताबादेउरण : भेंडखळ काँग्रेस कमिटीची मासिक सभा भेंडखळ काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आली होती. सदर सभेत भेंडखळ ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित उपसरपंच दिपक दामोदर ठाकुर यांचा सत्कार करण्यात आला. सदर…
किरण लाडनागोठणे : नागोठणे पत्रकार संघाच्यावतीने नागोठणेमधील विविध शाळांमध्ये इ.१० व १२वीच्या शालान्त परीक्षेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मोठ्या…
किरण लाडनागोठणे : निसर्गाचा समतोल साधायचा असेल, भविष्यात ग्लोबल वार्मिंगला तोंड द्यायचे असेल तर झाडे लावा, झाडे जगवा ही संकल्पना अंगीकारून, सामाजिक बांधिलकी जपत श्री शिवसंस्कार प्रतिष्ठान व ग्रुप ग्रामपंचायत…
नंदकुमार मरवडेखांब : रोहा तालुक्यातील ग्रामीण भागात सर्पमित्र म्हणून नावारूपाला आलेल्या दिपक कोल्हटकर याने सुमारे दहा फुटी लांब अजगरास जीवदान दिले. तालुक्यातील धामणसई या गावामध्ये एका घरात साप दडून बसला…
अभय पाटीलबोर्ली पंचतन : २ जुलै 2023 हा दिवस महाराष्ट्राच्या जनतेसाठी दुसऱ्यांदा राजकीय भूकंप अनुभवण्याचा दिवस होता. भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार व…
मुंबई : शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामिल झाल्यानंतर अजित पवार यांनी पुढचं पाऊल टाकलंय. अजित पवार यांच्या गटाने जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवून त्यांच्या जागी सुनील तटकरे यांची नियुक्ती केली आहे.…
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या पत्राची दखल घेऊन पक्षविरोधी कारवाई केल्यानं शरद…
देवेंद्र दरेकरपोलादपूर : तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी बरसू लागल्या आहेत. मात्र पावसाचा जोर वाढताच तालुक्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या व झाडे…
सोमवार, ३ जुलै २०२३ मेष राशीतुमचा उत्साह वाढविण्यासाठी सुंदर उज्ज्वल आणि वैभवशाली चित्र मनात ठसवा. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच…