• Wed. Dec 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

रेवदंड्यात श्री कालभैरव उत्सव भक्तीमय वातावरणात संपन्न

कीर्तन, भजन आणि रांगोळी प्रदर्शनाने रंगला भक्तिमय सोहळा रेवदंडा | सचिन मयेकररेवदंडा येथील गोळा स्टॉपजवळील श्री कालभैरव मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री कालभैरव उत्सव भक्तिभाव, उत्साह आणि पारंपरिक वातावरणात बुधवार, दि.…

बाहे गाव परिसरात बिबट्याची हालचाल

वनविभाग आणि सामाजिक संस्थेचा संयुक्त जनजागृती उपक्रम — “बिबट्या वैरी नव्हे, तर शेजारी” कोलाड | विश्वास निकमउडदवणे ते बाहे या गावांच्या दरम्यान काही दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण…

आजचे राशिभविष्य

गुरूवार, १३ नोव्हेंबर २०२५ मेष राशीमुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या, त्रासदायक दिवसाचा निरोप घेण्यासाठी, रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्हसित व्हाल. तुम्ही आज तुमचे…

उरण नगरपरिषद निवडणुक : भावी नगरसेवकांची जय्यत तयारी

ऐन थंडीच्या दिवसात राजकीय वातावरण तापले, कार्यकर्ते पदाधिकारी लागले कामाला विठ्ठल ममताबादेउरण (दि. १२) : उरण नगर परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच व आचार संहिता लागू होताच ऐन थंडीच्या दिवसात राजकीय…

खड्डेमुक्तीसाठी युवासेनेचा आक्रमक पवित्रा!

विपुल उभारे यांच्या इशाऱ्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील कामास वेग सलीम शेखमाणगाव, (दि. १२) : मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड – भुवन फाटा ते कशेणे या दरम्यानच्या रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल होत होते.…

मोठा अनर्थ टळला! IOTL च्या पाईपलाईनला मोठं छिद्र; हजारो लिटर पेट्रोल बाहेर, रेल्वे थांबली, भीतीचं सावट

उरण । घन:श्याम कडूउरण तालुक्याचा भोपाळ होण्याचा प्रसंग थोडक्यात टळला आहे. IOTL प्रकल्पाच्या तेलवाहक पाईपलाईनला पागोटे पुलाखाली भलेमोठं छिद्र पडल्याने हजारो लिटर पेट्रोल बाहेर आलं. क्षणात परिसरात एकच खळबळ उडाली…

संशयास्पद ‘ट्रॅफिक पोलिस’ लिंकवरून हॅकिंगचा धोका; भूमिपुत्र संघटनेची पोलिसांकडे तक्रार

श्रीवर्धन | अनिकेत मोहित श्रीवर्धन शहरात कालपासून एका संशयास्पद ‘ट्रॅफिक पोलिस चालान’ या नावाने व्हॉट्सॲपवर लिंक फिरत असून ती उघडल्यावर मोबाईल क्रमांक व व्हॉट्सॲप अकाऊंट हॅक होत असल्याचा प्रकार समोर…

आजचे राशिभविष्य

बुधवार, १२ नोव्हेंबर २०२५ मेष राशीआपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळविणे चांगले असते.…

रायगडच्या राजकारणातील संस्कारांचा दर्जा खालावला

हरवली सभ्यता, बहरली वैयक्तिक टीका! समस्यांकडे दुर्लक्ष, तत्वं झाली कवडीमोल माणगाव । सलीम शेख रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा, बळिराजाच्या कष्टांचा आणि…

एकविरा क्रीडा मंडळ, श्रीवर्धनला किल्ला बांधणी स्पर्धेत चतुर्थ क्रमांक

दिवाळी उत्साहात इतिहास जागवणारा उपक्रम श्रीवर्धन। अनिकेत मोहित रोहा येथील सकल मराठा समाज, रोहा तालुका यांच्या वतीने आयोजित दक्षिण रायगड जिल्हास्तरीय भव्य किल्ला बांधणी स्पर्धेत श्रीवर्धनच्या एकविरा क्रीडा मंडळाने उल्लेखनीय…

error: Content is protected !!