• Wed. Dec 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर ते कशेडी दरम्यान नऊ महिन्यात ३६ मृत्युमुखी!

चौपदरीकरण झालं तरीही अपघातांची मालिका कायम महाड | मिलिंद माने कोकणात जाणारा एकमेव प्रमुख मार्ग असलेला मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ आजही अपघातांचा ‘डेथ ट्रॅप’ ठरत आहे. मागील नऊ महिन्यांत…

आजचे राशिभविष्य

सोमवार, २७ ऑक्टोबर २०२५ मेष राशीतुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्या ही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. ज्यामुळे आर्थिक…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, २४ ऑक्टोबर २०२५ मेष राशीकाही टाळता न येण्याजोग्या घटनांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. परंतु तुम्ही भांबावून न जाता आणि त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा. जर तुम्ही आपल्या…

मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत! मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार — भाई जगतापांचा ठाम पवित्रा, महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले

मुंबई | प्रतिनिधी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत तणाव पुन्हा उफाळला आहे. काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असून, काँग्रेस ना उद्धव ठाकरे यांच्यासोबत, ना राज…

सिडकोच्या २२.५ टक्के योजनेविरोधात उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

शेतकऱ्यांना २०१३ च्या कायद्यानुसार भरीव मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा; उरणसह संपूर्ण राज्यात निकालाचे स्वागत उरण । विठ्ठल ममताबादेउरण तालुक्यातील दादरपाडा (बैलोंडाखार) गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने सिडकोच्या २२.५ टक्के भूसंपादन योजनेविरोधात…

श्रीवर्धनमध्ये दिवाळीत महसूलच दिवाळं!

परवानगी पन्नासची उत्खनन हजार ब्रासचे अधिकारी भुमाफियांच्या दावणीला गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यात बेकायदा गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदा माती उत्खनन केल्याचे दिसते.…

आजचे राशिभविष्य

रविवार, १९ ऑक्टोबर २०२५ मेष राशीप्रत्येक माणसांचे सांगणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. आजच्या दिवशी चुकून ही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खूपच…

प्रसाद भोईर यांच्यावर मध्य व उत्तर रायगड जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी

पेण | विनायक पाटीलशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार प्रसाद भोईर यांची उत्तर रायगड जिल्हा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना मध्य रायगड जिल्ह्याबरोबरच उत्तर रायगडची…

सहयोग पतसंस्थेच्या कर्मचारी वर्गाचा रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सेवाभावी उपक्रम

अलिबाग । सचिन पावशेसहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अलिबाग या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेतील कर्मचारीवर्ग व स्वलपबचत प्रतिनिधींनी स्वतः वर्गणी काढून सेवाभावातून दिपावलीनिमित्त एक सामाजिक उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत…

भाजप महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष पदावर ॲड. मनस्वी महेश मोहिते यांची नियुक्ती

अलिबाग । सचिन पावशेभारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदावर ॲड. मनस्वी महेश मोहिते यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा डॉ. चित्रा आस्वाद पाटील…

error: Content is protected !!