• Sat. Feb 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

कोकण रेल्वेच्या धडकेत ४८ वर्षीय इसमाचा मृत्यू

सलीम शेखमाणगाव : माणगाव ते गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान कोकण रेल्वेच्या धडकेने मुगवली येथील २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच माणगावजवळ इंदापूर ते कोलाड दरम्यान स्टोन नंबर २०/२२ जवळ…

नारळाची झाडे आगीमुळे, पाण्याविना करपू लागली; सिडकोचे दुर्लक्ष

अनंत नारंगीकरउरण : सिडकोने उरणला जोडणार द्रोणागिरी नोड ते पागोटे या पाच किलोमीटरच्या सागरी (कोस्टल) महामार्गावर जवळपास १ कोटी रुपये खर्च करून ४ हजार नारळाच्या झाडांची लागवड केली आहे. मात्र…

दिघीच्या महिलांची दिघी पोर्टला धडक!

• मच्छीमार्केटसाठी दिघी पोर्टवर मोर्चा• मोर्चात शेकडो महिलांचा सहभाग, बैठकीनंतर प्रश्न अधांतरीच गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील मासे विक्री करणाऱ्या महिलांना व्यवसाय करण्यास मच्छीमार्केटची सुविधा नाही. सातत्याने मागणी…

धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता ठाकूर यांचा निश्चित अभिमान वाटतो -रमाकांत म्हात्रे

अनंत नारंगीकरउरण : धुतूम ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या इंडियन ऑईल अदानी व्हेंचर लि. प्रकल्पात धुतूम गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कामावर सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता प्रेमनाथ…

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग म्हणजे जम्पिंग जपाक!

• महामार्गावरील खड्डे भरण्याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?• ठेकेदार मस्तावले, अधिकारी सुस्तावले सर्वसामान्य प्रवासी मात्र त्रस्त! मिलिंद मानेमुंबई : रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील…

शेतजूई येथून विवाहित महिला बेपत्ता

किरण लाडनागोठणे : कामावर जाते असे सांगून विवाहित महिला शेतजूई-बेणसे, ता. पेण येथून बेपत्ता झाली आहे. पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार तीचे पती मंगेश पाटील यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात दिली आहे.…

नागोठणे विभागात चोरीचे सत्र सुरूच; चोरट्यांनी पळवळी दहा टनाची काॅपर केबल!

किरण लाडनागोठणे : कायदा, सुव्यवस्थेचा धाक नसला किंवा त्याची तीव्रता कमी झाली कि, काय घडू शकते याचा अनुभव आपल्याला वेळोवेळी बघायला मिळत असतो. एल अँड टी कन्स्ट्रक्शन बेणसे, झोतीरपाडा येथून…

माणगावजवळ कोकण रेल्वेच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

सलीम शेखमाणगाव : माणगाव ते गोरेगाव रेल्वे स्थानका दरम्यान कोकण रेल्वेच्या धडकेने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरची घटना बुधवार, दि. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास…

उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम

वैशाली कडूउरण : धुतुम ग्रामपंचायत हद्दीत वसलेल्या कंपनीमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिले जात नाही. इंडियन ऑइल अदानी व्हेंचर लिमिटेड कंपनी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही न्याय मिळत नाही. स्थानिकाऐवजी परप्रातियांना प्राधान्य दिल्याचे…

सीडब्लूसी प्रशासन आणि बजेट टर्मिनल प्रा. लि. विरोधात कामगारांचे साखळी उपोषण

उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही प्रश्न प्रलंबितच विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील पागोटे येथे सेंट्रल वेअर हाउसिंग कार्पोरेशन (CWC) ही कंपनी कार्यरत आहे. पूर्वी स्थानिक भूमीपुत्र व प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य दिले जायचे. जसे…

error: Content is protected !!