विठ्ठल ममताबादेउरण : सातारा येथे महेंद्रशेठ घरत यांचा शुक्रवारी (ता. ९) थोर देणगीदार म्हणून माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार…
मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या संबंधांमुळे बीसीसीआयने आयपीएल २०२५ तूर्तास स्थगित करण्याचा निर्यण घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव गुरूवारचा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे…
पाली : सुधागड तालुक्यातील करचुंडे गावातील अंगणवाडी सेविका गीता दत्तात्रेय भालेकर या ४० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. ४० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत असताना आपल्या गावातील बऱ्याच लहान मुलांना नुसते प्राथमिक…
प्रतिनिधीनागोठणे : नागोठणे विभाग शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची मासिक सभा बुधवार, दि. 7 मे 2025 रोजी राजन उपाध्ये यांचे निवासस्थानी पार पडली. या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात…
नवी दिल्ली : पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय लष्कराने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आणि दहशतवादी संघटनांचे नऊ अड्डे नष्ट केले. ६-७ मे च्या रात्री भारतीय…
शुक्रवार, ९ मे २०२५ मेष राशीतुमच्या चिडण्यामुळे तुम्ही राईचा पर्वत कराल – त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्य अस्वस्थ होतील. बुद्धिमत्तेच्या जोरावर आपला राग नियंत्रणात ठेवणारे भाग्यवान आत्मे असतात. तुम्ही तुमच्या राग…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमुळे चिडलेल्या पाकिस्ताननं जम्मूमध्ये हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्ताननं जम्मूतील विमानतळावर रॉकेट डागलं. पण भारतानं हा हल्ला हाणून पाडला. भारताच्या एस-४०० हवाई सुरक्षा यंत्रणेनं पाकिस्तानची ८…
विठ्ठल ममताबादेउरण : दिवंगत जनार्दन आत्माराम भगत साहेब हे दूरदृष्ट्रीचे नेते होते, त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एक वर्षाचा कारावास भोगला. त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजले होते, त्यांच्या घराच्या ओटीवर जेव्हा मी…
अब्दुल सोगावकरसोगाव : वादळी वारा व पावसामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आज गेटवे – मांडवा या जलमार्गावरील जलवाहतूक सेवा वातावरण सुरळीत होईपर्यंत बंद करण्यात आली आहे. या मार्गाने प्रवास करताना प्रवाशांनी…
पुणे: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचे संकेत थेट शरद पवार यांनी दिले आहेत. शरद पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्च…