• Mon. Dec 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

श्रीवर्धनमध्ये ६६.२३ टक्के मतदान; मतदान प्रक्रिया शांततेत

श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन नगरपरिषद निवडणुकीत आज मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकशाहीचा उत्सव साजरा केला. पहाटेपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची रांग दिसू लागली होती. वातावरणात उत्साह, अपेक्षा आणि लोकशाहीवरील विश्वास स्पष्टपणे…

धक्कादायक! उरण निवडणुकीत बोगस मतदान प्रकरण उघड

मतदानासाठी पोहोचण्यापूर्वीच 21 वर्षीय नेहा ठाकूरच्या नावावर मतदान; प्रशासन मौन, निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उरण : घनःश्याम कडूउरण नगर परिषद निवडणुकीत अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रभाग क्रमांक 10…

“विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत आहे” – माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप

महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान तणाव महाड │ मिलिंद मानेमहाड नगरपरिषदेच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण करणारी गंभीर घटना आज समोर आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य युवक उपाध्यक्ष सुशांत जाबरे यांना…

Breaking News : नगरपंचायत-नगरपरिषद उद्या होणारी मतमोजणी रद्द, हायकोर्टाचा मोठा निर्णय

नागपूर : राज्यात आज नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी मतदान होत असून या निवडणुकांचा निकाल उद्या जाहीर होणार होता. मात्र काही नगरपरिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने आता निवडणूक निकालही पुढे ढकलण्याचा निर्णय…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, २ डिसेंबर २०२५ मेष राशीआजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. शरीराला तेलाने मसाज करुन तुमचे स्नायू मोकळे करा. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्याजवळील नावीन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला…

नाते गावातील ७६ वर्षीय महिलेच्या खुनातील आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने १२ तासाच्या आत आवळल्या मुसक्या!

माणगाव | सलीम शेखमहाड शहर पोलीस स्टेशन हद्दीतील नाते गावातील ७६ वर्षीय महिला लीलावती बलकवडे यांचा शुक्रवार दि.२८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी शेतातील वाड्यावर कामानिमित्त गेले असता संशयास्पद मृत्यू झाला…

​’भूत काढतो’ म्हणत आईला समुद्रकिनाऱ्यावर थांबवले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, श्रीवर्धनमध्ये खळबळ

श्रीवर्धन : अंधश्रद्धेचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची एक अत्यंत संतापजनक घटना रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातून समोर आली आहे. एका नराधम मांत्रिकाने ‘अंगातून भूत काढतो’ असे सांगून मुलीच्या…

उरणची सत्ता कोणाच्या हाती? 26 हजार मतदार ठरवणार नगराध्यक्ष–नगरसेवकांचं भवितव्य!

उरण । घन:श्याम कडूउरण नगरपालिकेच्या सत्तेसाठीची निर्णायक लढत आता शिगेला पोहोचली आहे. संपूर्ण शहरात राजकीय तापमान प्रचंड वाढले असून, उद्याच्या मतदानानंतर कोणत्या पक्षाचा झेंडा नगरपालिका इमारतीवर फडकणार, याकडे सर्व उरणकरांचे…

मुशेत येथील सुहृद मोरे यांना केंद्र सरकार तर्फे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जाहीर

पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगावने केला जाहीर सत्कार सोगाव । अब्दुल सोगावकरअलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुशेत गावचे सुपुत्र सुहृद आशा श्रीकांत मोरे यांना नुकताच केंद्र सरकार तर्फे…

आरडीसीएच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रोशन क्रिकेट अकॅडमीचा अंतिम फेरीत प्रवेश

क्रीडा प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाखालील मुलांच्या ४० षटकांच्या एकदिवसीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रोशन क्रिकेट अकॅडमी, कामोठे यांनी दमदार खेळ साकारत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.…

error: Content is protected !!