• Fri. Feb 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

लाखो मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

महाड पोलादपूरमध्ये मतदान प्रक्रिया शांततेत मिलिंद मानेमहाड : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज शांततेत पार पडली. या प्रक्रियेमध्ये लाखो मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाड पोलादपूरमधील ३९३ मतदान केंद्रांवर…

आरोग्य कर्मचारी राहिले मतदानापासून वंचित

मतदान केंद्रावरील प्राथमिक उपचार केंद्रांवर नियुक्ती मिलिंद मानेमहाड : लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्प्यामध्ये आज मतदान होत असून आरोग्य कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर सुरू केलेल्या प्राथमिक उपचार केंद्रांवर नियुक्ती केल्याने महाड तालुक्यातील…

तीव्र उष्णतेमुळे मतदानासाठी जाणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

मिलिंद मानेमहाड : तीव्र उष्णतेमुळे मतदानासाठी बाहेर पडलेल्या व्यक्तीचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना महाड तालुक्यातील किंजळोली दाभेकर कोंड येथे सकाळी नऊ वाजता घडली. उष्णतेचा पारा सकाळी नऊनंतर 43 अंशावर…

आज लाखो मतदार बजावणार मतदानाचा हक्क

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रशासन सज्ज मिलिंद मानेमहाड : आज दिनांक ७ मे रोजी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी महाड पोलादपूर तालुक्यातील शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. सोमवारी दुपारनंतर २७६ गावांमध्ये ४…

बोरखार खाडीत आढळला तरुणाचा मृतदेह

अनंत नारंगीकरउरण : विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील बोरखार खाडीत सोमवारी ( दि. ६) तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात उरण पोलीसांनी तपास केला असता कल्याण येथील…

कमकुवत कठड्यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला!

ताम्हिणी घाटातील संरक्षक कठडे कमकुवत झाल्याने सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर सलीम शेखमाणगाव : माणगाव पुणे महत्वाच्या राज्य मार्गावर ताम्हिणी घाटात तीव्र उतार व त्यातच अवघड वळणे यामुळे दिवसेंदिवस अपघात घडत आहेत.…

शासनाच्या नाकर्तेपणामुळे कोळी बांधवांना रस्त्यावर वाळत घालावी लागते ओली मासळी

अनंत नारंगीकरउरण : कोळी बांधवानी आपल्या परंपरागत व्यवसायाला पुनर्जीवित करून समुद्रात मिळालेल्या मासळीचे सुक्या मासळीत रूपांतरित करून तिच्या विक्रीचा व्यवसाय सुरू करून आपल्या संसाराला आधार दिला आहे. परंतु, शासनाच्या नाकर्तेपणामुळे…

रायगड लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान!

मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज; जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती प्रतिनिधीरायगड : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 32-रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदान येत्या 7 मे रोजी होत आहे. निवडणूक मतदानासाठी यंत्रणा सज्ज…

सोशल मिडीयावर रायगड पोलिसांची करडी नजर

प्रतिनिधीअलिबाग : रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. जिल्ह्यातील पोलीस सायबर सेल आणि मिडीया सेल च्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात येत आहे.सोशल मिडीया…

निवडणूक संपल्यावर हे विरोधक पुन्हा तोंड दाखविणार नाहीत -सुनील तटकरे

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उबाठा गटाला धक्का; संपूर्ण शिस्ते गावाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घरवापसी मागील पाच वर्षात आम्ही आपल्या सोबत नसल्यामुळे आमचा गाव १० वर्षे मागे गेल्याची ग्रामस्थांनी व्यक्त केली…

error: Content is protected !!