शनिवार, २ सप्टेंबर २०२३ मेष राशीस्वत:मध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतलेत तर त्याचा दुहेरी फायदा होईल – तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची…
किरण लाडरायगड : राज्यात गेल्या अनेक दशकांपासून नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याची मागणी होते आहे. ही नेमकी कोणती ठिकाणे आहेत यावर दरवेळी खल करण्यात येतो. मात्र, प्रत्येकवेळी ही मागणी बासनात गुंडाळून…
मिलिंद मानेमहाड : रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत पुलाचा खाडीपात्रातील पिलर एका बाजूला झुकल्याने मागील दोन वर्षांपूर्वी हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. आत्ता दोन वर्षानंतर या पुलाच्या दुरुस्तीचे…
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी आत्महत्या केली. घाटकोपर आणि विद्याविहार रेल्वेस्थानकादरम्यान ट्रेनखाली उडी घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्यांच्या…
नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलिंडरवरील दिलासा दिल्यानंतर आता सणासुदीच्या काळात व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसघरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची मोठी कपात केल्यानंतर…
शुक्रवार, १ सप्टेंबर २०२३ मेष राशीअध्यात्मिक व्यक्तीच्या शुभाशिर्वादामुळे तुमच्या मनाला शांतता लाभेल. ज्या व्यापाऱ्यांचे संबंध परदेशात आहे त्यांना आज धन हानी होण्याची शक्यता आहे म्हणून, आज विचार पूर्वक निर्णय घ्या.…
मिलिंद मानेमहाड : तालुक्यातील मांडले गावातील धबधब्यावर गेलेल्या दोन महाविद्यालयीन तरुणांचा आज दुपारी बुडून मृत्यू झाला आहे. एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना एक जण वाचला मात्र दोघांना आपला जीव गमवावा…
अमूलकुमार जैनअलिबाग: पेण तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी हर्षद सुभाष मोकल यास प्रमुख जिल्हा न्यायाधीश व विशेष सत्र न्यायाधीश ए. एस. राजदेकर यांनी वीस वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा…
अमूलकुमार जैनअलिबाग: रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या आक्षी समुद्र किनारी अमली पदार्थाचे ६ पाकिटे सापडले असून त्याचे वजन ६.८३३ किलो इतके आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अलिबाग…
घनःश्याम कडूउरण : उरण पालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचे पेव मोठ्या प्रमाणात असून दुसरीकडे शहरातील मूळ गावठाणाभोवती या अनधिकृत बांधकामांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. शहरात अनधिकृत बेकायदा बहुमजली इमारतींची…