• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

बोर्लीपंचतनमधील पाणी टंचाई दूर

फुटलेल्या पाईपलाईनची वेळेत दुरुस्ती झल्याने पाणी पुरवठा सुरळीत गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतनला कोंढे धरणातील पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने दोन दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा पूर्णता बंद झाला होता.…

स्थलांतरामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस -अनिल काप

वैभव कळसम्हसळा : रविप्रभा मित्र संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील बहुतांश प्राथमिक, माध्यमिक आणि अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करीत आहेत. तालुक्यातील रा. जि. प. शाळा ताडाचा कोंड आणि केलटे शाळेतही…

रोठ बु. ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय समितीकडून पाहणी

नंदकुमार मरवडेखांब : स्वच्छतेच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रोहा तालुक्यातील रोठ बु. ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय पडताळणी समितीकडून पाहणी करून ग्रामपंचायतीच्या या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे. या समितीने अंगणवाडी शाळा, सार्वजनिक…

सेफ्टी झोनची समस्या बनली तीव्र

विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यात सेफ्टी झोनची समस्या तीव्र बनली आहे. आता पुन्हा एकदा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उरण तालुका भूमी अभिलेख कार्यालयाला सेफ्टी झोन बाधित जमिनीचे सर्वे करण्याचे आदेश देण्यात आल्याने…

रोहात मटका जुगारासह अवैधधंदे खुलेआम सुरु; ना. तटकरेंनी लक्ष द्यावे, महिलावर्गाची मागणी

अमोल पेणकररोहे : शहर व परिसरात मटका, तीनपत्ती जुगार, ऑनलाईन चक्री जुगार हे धंदे गेल्या वर्षभरापासुन खुलेआमपणे सुरु आहेत. यासोबतच गावठी दारू, गांजा व अन्य अमली पदार्थांची बिनदिक्कत विक्री नाक्यानाक्यावर…

पार्वती गायकर यांचे निधन

किरण लाडनागोठणे : केएमजी विभाग मराठाआळीतील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते सुभाष गायकर व राजेंद्र (बाबु) गायकर यांच्या मातोश्री पार्वती शंकर गायकर (८५) यांचे दि. १६ जुलै रोजी राहत्या घरी निधन…

आजचे राशिभविष्य

सोमवार, १७ जुलै २०२३ मेष राशीतुमच्या चपळ कृतीमुळे तुम्हाला उत्तेजन मिळेल. यश मिळविण्यासाठी वेळकाळ पाहून तुमच्या संकल्पनांमध्ये बदल करा. त्यामुळे तुमचा दृष्टिकोन विस्तारेल – तुमचे क्षितीज व्यापक बनेल – तुमचे…

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी म्हणजे केवळ नौटंकी -पंडितशेठ पाटील

सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम १३ वर्ष उलटूनही अजून पूर्ण झालेला नाही. या मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले असून वाहन चालकांना वाहन चालविताना या मागावर तारेवरची कसरत करावी…

वाशीतील सेंट मेरी स्कूलमध्ये मुलगी मृतावस्थेत आढळली

नवी मुंबई : वाशी येथील सेंट मेरी मल्टिपर्पज हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता सहावीत शिकणारी ११ वर्षीय विद्यार्थिनी शनिवारी सकाळी शाळेच्या शौचालयात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ माजली आहे. एक महिला शौचालय…

श्री अष्टविनायक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, संचालक जयराम पवार सर यांचा ७५वा अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा (फोटो)

श्री अष्टविनायक ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, संचालक जयराम मारुती पवार सर यांचा ७५वा अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा पतसंस्थेचे चेअरमन विलास चौलकर व सर्व संचालक मंडळ, कर्मचारी यांच्या पुढाकाराने…

error: Content is protected !!